अभिजात भारतीय कलाविष्काराने कलाब्धि आर्ट फेस्टिवलला शनिवारपासून प्रारंभ झाला. यानिमित्ताने पोलीस उद्यानाच्या हिरवळीवर कलेला बहर आला देशभरांतील कलावंतांच्या मांदियाळीने रसिकांनाही कलेचा निस्सीम आनंद दिला. ...
राज्यातील पोलिसांच्या आत्महत्या रोखा, त्यांचा ताणतणाव कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, पोलिस समन्वय समिती स्थापन करावी, या मागणीचे निवेदन पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव संजय पाटील यांनी ...
तावडे हॉटेल येथील राष्ट्रीय महामार्गालगत आरक्षित असणाऱ्या जागेवर महिन्यात ट्रक टर्मिनस महिन्यात सुरू करणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी येथे दिली. ...
गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने सोन्याच्या दरात वाढ होत असल्याने सुवर्णालंकार खरेदीचे प्रमाण कमी झाले आहे. ग्राहकांकडून लग्नसराई अथवा कौटुंबिक समारंभानिमित्त आवश्यक असेल तेवढ्याच सोन्याच्या अलंकारांची खरेदी केली जात आहे. तर गुंतवणूक म्हणून करण्यात ...
कोल्हापूर : गुलबर्गा (कर्नाटक) येथील कार्यक्रमात चिथावणीखोर वक्तव्य करून हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘एमआयएम’चे नेते वारीस पठाण यांच्या ... ...
कोल्हापूर जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत असून शुक्रवारी ते ३४ डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. आगामी आठ दिवस तापमानात वाढ होत जाणार आहे. हळूहळू तापमानात वाढ होत असून फेबु्रवारीपासूनच हवामान तापू लागल्याने ऐन मार्च, एप्रिलमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याची शक्य ...
सात ब्राह्मण, तर ६० मराठ्यांसह अठरापगड जातींचे सरदार होते. कलाकृतींतून पानिपतच्या खऱ्या इतिहासाऐवजी वेगळा इतिहास दाखविला जातो. त्यामुळे इतिहास सत्य आणि सचोटीने मांडला पाहिजे. पानिपतच्या युद्धासंदर्भात काही शंका उपस्थित केल्या जातात; परंतु ...
वीजपुरवठ्यासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल. जेसीबीच्या सहाय्याने परिसराचे तातडीने सपाटीकरण करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. उर्वरित जागेवर पीक लावले असून, ते कापून घेण्यात येणार आहे. ...
प्रा. मिलिंद दांडेकर यांनी, ज्या तृतीयपंथींना आपले अर्धवट शिक्षण पूर्ण करावयाचे आहे, त्यांच्यासाठी नाईट कॉलेजमध्ये शिक्षण उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले. ...