महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत उत्कंठावर्धक सामन्यात दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’चा टायब्रेकरवर पराभव करून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. ...
आठव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्यानिमित्ताने प्रसिद्ध मल्याळी दिग्दर्शक जयराज यांना कलामहर्षी बाबूराव पेंटर, तर संकलक विद्याधर पाठारे यांना चित्रमहर्षी आनंदराव पेंटर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ...
‘कोरोना’चे दोन रुग्ण पुण्यात आढळल्याने कोल्हापुरातील प्रशासकीय यंत्रणाही सतर्क झाली आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी तातडीची बैठक घेऊन ‘कोरोना’संदर्भात तत्काळ विशेष कृती आराखडा करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले. ‘कोरोना’साठी कोल्हापू ...
शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी, प्लास्टिकचा वापर केला म्हणून, सन्मानचिन्ह तयार करणाऱ्या स्वरूप एजन्सी ...
वनस्पतिजन्य रंगांच्या वापरासाठी निसर्गमित्र परिवारामार्फत घेण्यात आलेली चेहरा रंगवण्याची स्पर्धा विद्यार्र्थ्यांमध्ये चांगलीच रंगली. पर्यावरणाचा संदेश देत या स्पर्धेत पन्हाळा तालुक्यातील कळे येथील न्यू प्राथमिक विद्यालयातील सुमारे शंभरहून अधिक विद्या ...
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या ७० अनुकंपा कर्मचाऱ्यांना नियुक्तिपत्राचे वाटप बॅँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या ... ...
‘सखी मंच’च्या व्यासपीठावर नेहमीच महिलांच्या कलागुणांना वाव दिला जातो आणि सखी त्याचा लाभही घेत असतात; म्हणूनच महिला दिनाचे औचित्य साधून ‘सखी सम्राज्ञी २०२०’ या कार्यक्रमाचे रविवारी (दि. ८) डीवायपी सिटी येथे आयोजन करण्यात आले होते. ...
शिवाजी विद्यापीठाची ओळख असलेल्या शिवपुतळा परिसरातील बगीचाच्या संरक्षक कठड्याचे काम सुरू करण्यासाठी राज्यपाल तथा कुलपतींच्या मान्यतेची प्रतीक्षा लागून राहिली आहे. येत्या १५ दिवसांत ही मान्यता मिळेल, अशी शक्यता विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केली आहे. ...
महानगरपालिका प्रशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या बायोमायनिंग प्रकल्पाला नागरिकांचा असलेला विरोध पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी देवर्डे मळा येथे झालेल्या बैठकीनंतर मावळला. नागरिकांच्या शंकांचे निरसन झाल्यामुळे या कामाला लवकरच सुरुवात ह ...