नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्यावरून सामाजिक कार्यकर्ते सुरेश पोवार यांनी आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती. ...
पुर्नवसन झाल्याशिवाय काम सुरू करू नये अशी मागणी केले. प्रकल्पाचे अधिकारी अटकाव करतील त्यामुळे आम्हांला सरंक्षण द्या. बेकायदेशीर काम सुरू करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करा, प्रकल्पाचे काम बंद करा अशा ...
आता या दोन्ही तलावांवर बॅडमिंटन कोर्ट आणि वसतिगृह बांधण्याचा पर्याय पुढे आला आहे. त्यातील पाणीसाठा मैदानासाठी वापरला जाणार आहे. नवीन दोन्ही तलाव टेनिस कोर्टाच्या मागील बाजूस असणाऱ्या सुमारे पावणेदोन एकरांत बांधला जाणार आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागामार्फत घेण्यात आलेली दक्षता आणि करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोल्हापूर जिल्ह्याचा आढावा घेतला. ...
आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील १०, तर सांगलीतील एक कारखान्याचा हंगाम बंद झाला आहे. मार्चअखेर बहुतांश कारखान्यांची, तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात एक-दोन कारखान्यांची धुराडी थंडावणार आहेत. ...
कोल्हापूर जिल्हा परिषद याला अपवाद नसली तरी राबविलेल्या अनेक योजना केवळ राज्याने नव्हे तर देशाने स्वीकारल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. २०१८/१९ या वर्षासाठी जिल्हा परिषदेने जी चौफेर कामगिरी केली, तिची दखल घेत ‘पंचायत राज’मध्ये राज्यामध्ये दुसरा क्रमां ...
नाक्यांची जाळपोळही करण्यात आली. सात वर्षांच्या आंदोलनानंतर टोल हटविण्यात आला. राज्यात भाजप सरकार सत्तेवर असताना आयआरबी कंपनीचे सर्व पैसे भागविले. याला चार वर्ष झाले तरी आयआरबीचे शेड अद्यापही कायम आहेत. ...
स्त्री सुरक्षिततेचे बदलते आयाम या प्रदर्शनातून पहावयास मिळाले. मानवाच्या सुप्त कलांचा विकास करते ते शिक्षण. मुलींनी सर्व प्रकारचे शिक्षण घेऊन स्वावलंबी बनावे, असे आवाहन मंगला पाटील-बडदारे यांनी केले आहे. डॉ. शैलजा मंडले यांनी स्वागत केले. ...
निर्यातीसाठीचे उत्पादन निर्मिती करणाऱ्यांना जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव, शिरोली, कागल-हातकणंगले पंचतारांकित, आदी औद्योगिक वसाहतींमधील मध्यम आणि लघु कंपन्यांकडून उत्पादनांचा पुरवठा होतो. या कंपन्यांतील उत्पादन निर्मिती देखील ३० ते ३५ टक्क्यांनी मंदावली आ ...