कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजना प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर गर्दी होऊ नये यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपयांऐवजी तब्बल ५० रुपये करण्यात आले. फलाटवरील गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, त्यामुळे गर्दी ट ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन बंद करण्यात आल्याने भाविकांविना देवीची पूजाअर्चा होत असून, गाभारा रिता झाला आहे; त्यामुळे अनेकजण कळसाचे दर्शन घेऊन जात होते. ...
कोल्हापूर : ‘कोरोना व्हायरस’चा परिणाम आॅर्केस्ट्रा पथकांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. यात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, थाटामाटातील विवाहाला प्रशासनाने बंदी घातली ... ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज बुधवारपासून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील देवता कोल्हापुरची अंबाबाई व दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा मंदिर अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्यात येत आहे. श्री जोतिबाची चैत्र यात्राही स्थगित करण्यात आली आहे. तसे ...
‘कोरोना’च्या धास्तीने करवीरनिवासिनी अंबाबाईमंदिर आज मध्यरात्रीपासून दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतला आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आदी उपस्थित होते. ...
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील एका आरोग्य निरीक्षकाकडून सहकारी महिला आरोग्य निरीक्षकाबरोबर असभ्य वर्तन केल्याचा प्रकार मंगळवारी कपीलतिर्थ मार्केट परिसरात घडला. याबाबत संबंधित महिला अधिकाऱ्याने महापौर निलोफर आजरेकर व कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भो ...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. सीबीएसई अभ्यासक्रमांच्या शाळांनी त्यांच्या दोन-तीन विषयांच्या राहिलेल्या पर ...
कोल्हापूर येथील शाहूपुरी व्यापारी पेठेतील एस. के. डेव्हलपर्स येथील साईटवर पत्र्याच्या बंद खोलीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आतील सुमारे ८४ हजार ४०३ रुपयांचे प्लंबिंगचे साहित्य चोरून नेले. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात बाहुबली भूपाल चौगुले (रा. वळिव ...