कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बँकेतील कर्मचारी मास्क, हँडग्लोज लावूनच काम करत आहेत. काही बँकांमध्ये तर ग्राहकांना सॅनिटायझर हाताला लावूनच बँकेमध्ये प्रवेश दिला जात आहे. ...
पुणे, मुंबई अशा कोरोनाची लागण झालेल्या शहरातून आलेल्या प्रवाशांच्या तपासणीसाठी महानगरपालिकेच्या वतीने मध्यवर्ती बसस्थानक येथे आरोग्य पथकांची नियुक्ती गुरुवारी करण्यात आली. ...
‘कोरोना’ रुग्ण असल्याची धास्ती सर्वसामान्यांत दिवसेंदिवस वाढत आहे. कळंबा मार्गावर बापूराम नगरात एका युवकास कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या संशयामुळे परिसरात खळबळ माजली. ...
कोल्हापूरातील विक्रमनगर येथील न्यू श्री सिध्देश्वर प्राथमिक विद्यालयातील शिक्षक राजेंद्र कोरे यांनी स्वत: गाणे लिहून त्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती केली. या गाण्याची चर्चा सध्या सोशल मिडियावर सुरु आहे. ...
भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 122 भारतीयांना आणि 25 परदेशी व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली होती. ...
वेदगंगा नदीवरील बस्तवडे,आणूर दरम्यान असणाऱ्या बंधार्यावरून गव्यांचा कळप मंगळवारी रात्री ११च्या सुमारास जाताना नागरिकांनी पाहिला.यातीलच एक गवा कळप सोडून कौलगेमार्गे चिखलीकडे गेला असल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच सेनापती कापशी, गारगोटी वनविभागा ...
कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी मिरजमध्ये लवकरच नवीन लॅब उभी करीत आहोत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अद्याप एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. यापुढचा टप्पा अतिशय महत्त्वाचा व काळजी घेणारा असल्याने वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करून शासनाला सहकार् ...
वाढत्या कोरोना विषाणू फैलावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व मशिदींमध्ये केवळ सेवा करणारे पाच लोक नमाज पठण करतील, तर उर्वरित सर्व समाजबांधव घरातून नमाज पठण करतील. ...
एक लाख रुपये कर्जाच्या बदल्यात सव्वापाच लाख रुपये परत देऊनही पुन्हा पैसे देण्यासाठी तगादा लावून पतीला मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी तक्रारीवरून खासगी सावकार संग्राम सासने (रा. पोस्ट आॅफिसनजीक, जोतिबा रोड, मुरगूड, ता. कागल) याच्यावर ...
परदेश तसेच जिल्ह्याबाहेरून प्रवास करून जिल्ह्यात आलेल्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करून १४ दिवस घरीच स्वत:ला होम कोरोंटाईन करून घेऊन सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे. ...