लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
corona virus-पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड बाजारपेठ गांधीनगर बंद - Marathi News | corona virus - Gandhinagar closures biggest textile market in western Maharashtra | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus-पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड बाजारपेठ गांधीनगर बंद

कोरोनाच्या पार्शभूमीवर खबरदारी म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड बाजारपेठ गांधीनगर बंद ठेवले आहे. हा बंद तिन दिवस राहणार आहे. शुक्रवारी दुपारपासून हा बंद पाळण्यात आला असून दिवसभरात पाच कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. आज शनिवार आणि उद् ...

forest-कोल्हापूरचे वनक्षेत्र साडेनऊ टक्क्यांनी घटले - Marathi News | The forest area of Kolhapur declined by one and a half percent | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :forest-कोल्हापूरचे वनक्षेत्र साडेनऊ टक्क्यांनी घटले

वनविभागाने २०१९ चा ‘इंडियाज स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट’ नुकताच प्रसिद्ध केला आहे. यामध्ये कोल्हापुरातील वनआच्छादन हे सुमारे साडेनऊ टक्क्यांनी घटल्याचे आकडेवारीवरून लक्षात येते. ही घट अतिशय गंभीर असल्याचे मत पर्यावरण तज्ज्ञांनी दिली आहेत. ...

corona virus -कोल्हापूर शहरात अनामिक भीती अन् बंदसदृश्य स्थिती - Marathi News | corona virus - Anonymous fear and closure situation in Kolhapur city | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus -कोल्हापूर शहरात अनामिक भीती अन् बंदसदृश्य स्थिती

कोल्हापूर शहर परिसरात शुक्रवारी बंदसदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली. काही ठिकाणी व्यवसाय सुरू असले तरी ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट निर्माण झाला आहे. दुपारच्या सत्रात रस्ते ओस पडले होते. ...

corona virus -शिवाजी विद्यापीठात ५० टक्के कर्मचारी उपस्थितीची अंमलबजावणी - Marathi News | corona virus - Implementation of 5% staff attendance at Shivaji University | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus -शिवाजी विद्यापीठात ५० टक्के कर्मचारी उपस्थितीची अंमलबजावणी

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठातील प्रशासकीय आणि अधिविभागांतील काम शुक्रवारपासून सुरू झाले. वर्ग भरत नसल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती नाही. त्यातच ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्याने विद्यापीठ प ...

corona virus -जिल्हा पोलीस प्रमुखांसमोरच वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये मतभेद - Marathi News | corona virus - Disputes among medical officers before district police chief | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus -जिल्हा पोलीस प्रमुखांसमोरच वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये मतभेद

सीपीआर परिसरात लावलेला बंदोबस्त पाहण्यासाठी आलेले जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्यासमोरच वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआरमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये मतभेद उफाळून आले. ...

corona virus -कोल्हापूरचा जगातील ३२ देशांशी संपर्क - Marathi News | corona virus - Kolhapur contact with 7 countries around the world | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus -कोल्हापूरचा जगातील ३२ देशांशी संपर्क

जिल्ह्यातून परदेश दौरा म्हटले की नागरिक अनेकदा दुबई, सौदी अरेबिया, अमेरिका आणि इंग्लंडला जात असल्याचे दिसून येते; परंतु गेल्या १५ दिवसांमध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ३२ देशांतून ३६२ नागरिक कोल्हापूरला आल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

corona virus -... तर गॅस वितरकांवर होणार कारवाई: जिल्हा पुरवठा अधिकारी - Marathi News | Corona virus -... action against gas distributors: District Supply Officer | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus -... तर गॅस वितरकांवर होणार कारवाई: जिल्हा पुरवठा अधिकारी

बेकायदेशीर गॅस भरण्यासाठी जप्त करण्यात आलेल्या सिलिंडर देण्यात गॅस वितरकांचा सहभाग असल्यास त्यांच्यावर कारवाई करू, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिला. ...

corona virus -‘कोरोना’मुळे उलाढालच नसल्याने कर भरायचा कसा? - Marathi News | How to pay tax due to corona virus-corona? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus -‘कोरोना’मुळे उलाढालच नसल्याने कर भरायचा कसा?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापार, व्यवसायातील उलाढालच मंदावल्याने खेळत्या भांडवलावर परिणाम झाला आहे. त्यामुळे कर भरायचा कसा असा अनेक व्यापारी, व्यावसायिकांसमोर प्रश्न उभा राहिला आहे. ...

जागतिक चिमणी दिवस : शहरी भागातच चिमण्यांचा चिवचिवाट कमी - Marathi News | World Chimney Day: Loss of sparrows in urban areas | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जागतिक चिमणी दिवस : शहरी भागातच चिमण्यांचा चिवचिवाट कमी

चिमण्यांची चिवचिव कानी पडल्याशिवाय खेड्यातीलच नव्हे तर शहरातील सकाळही कधी उजाडलेली नाही. मात्र चिमण्यांचा चिवचिवाट शहरात कमी ऐकू येऊ लागला असला तरी ग्रामीण भागात चिमण्यांची संख्या कमी स्थिरच आहे, असे मत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सहायक संचालक डॉ ...