कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सुरू केलेल्या घरोघरी सर्वेक्षणात आतापर्यंत ७७ हजार ३९ घरांचा सर्व्हे करून तीन लाख ३३ हजार १७१ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे. ...
दोन दिवसांपूर्वी मलकापूरनजीकच्या उचत (ता. शाहूवाडी) गावातील एका युवकाचा कोरोनाचा अहवाल पॉझीटिव्ह आला होता; त्याच्या ४९ वर्षीय आईलाही ‘कोरोना’ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्याबाबतचा अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा आरोग्य प्रशासनास प्राप्त झाला. त्यामुळे ...
कोरोना संसर्गाविरोधात सर्वांचीच लढाई सुरू आहे. ‘लॉकडाऊन’च्या काळात कर्तव्यावर असलेल्या शहरातील पोलिसांना मोफत होमिओपॅथिक औषधे वाटप करून एका डॉक्टरने सामाजिक बांधिलकी जपली आहे. ...
नातेवाइकांसमवेत इराक, इराण येथे धार्मिक दर्शन आणि पर्यटनासाठी आई, वडील गेलेले. कोरोनाचा कहर सुरू झाला. अनेक दिवस इराणमध्ये, मग दिल्लीत, नंतर जैसलमेर येथे क्वारंटाईनमध्ये. अशातच आईला अर्धांगवायूचा झटका, जोधपूरमध्ये रुग्णालयात दाखल, वडिलांना कोरोनाचा स ...
जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून अंत्योदय आणि प्राधान्य रेशन कार्डधारकाला मोफत तांदूळ देण्याच्या योजनेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी दुपारपर्यंत जिल्ह्यात सुमारे ६००० क्विंटल तांदळाचे वाटप करण्यात आले. ...
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन दोन टप्प्यांत देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील वेतन बुधवारी (दि. ८ एप्रिल) करण्यात आले. राज्यातील अ, ब, क आणि ड वर्गांतील अधिकारी आणि कर्म ...
‘कोरोना’ची वाढती व्याप्ती पाहता जिल्ह्यातील सीमा हद्दीवर नाकाबंदी आणखी कडक करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेसह जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनचालकासह वाहनात बसलेल्या सर्वांच्या माहितीचे संकलन करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. त्याशिवाय वाह ...
महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह चारही विभागीय कार्यालयांत सॅनिटायझर स्प्रिंकलर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मुख्य प्रशासकीय कार्यालयासमोर बसविलेल्या सॅनिटायझर स्प्रिंकलरचे उद्घाटन महापौर निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्ट ...
एरव्ही मेपर्यंत सर्वसामान्यांच्या आवाक्यात न येणारा हापूस आंबा यावर्षी मात्र हंगामाच्या सुरुवातीसच सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध झाला आहे. कोरोनामुळे मागणीच नसल्याने दरात मोठी घसरण झाली असली, तरी चव आणि रंगाची प्रतही खालावली आहे. ...