महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र आहेत. त्यांना मी मौनंम सर्वार्थ साधनम्, मौनव्रताने मनाची शांती लाभते आणि प्रतिकूल परिस्थितीत अध्यात्म हाच उपाय अशी तीन पुस्तके भेट म्हणून पाठविणार आहे, असे प्रतिपादन ग्रा ...
कर्नाटकात दुपारी १२ वाजेपर्यंत राज्यात नव्याने १७८ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या २७११ इतकी झाली आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांपैकी तब्बल १५७ महाराष्ट्र रिटर्न आहेत. ...
मलकापूर/ कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील सावर्डे खुर्द येथे जिल्हा परिषदेच्या आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेविका म्हणून काम करणाऱ्या शैलजा अरविंद पाटील ... ...
जिरगे तिकटी येथील मुख्यपाईपलाईनवरील व्हॉल्वमध्ये बिघाड झाल्याने परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्ण बंद आहे. आज, शनिवारी काम पूर्ण होणार असून रविवारपासून पाणीपुरवठा पूर्वपदावर येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली ...
गेल्या सहा वर्षांपासून टँकरने पाणी खरेदी करीत आहे. महापालिका पाणीपुरवठा विभाग, लोकप्रतिनिधी यांना सांगूनही पाणीपुरवठा होत नाही. आता आयुक्तसाहेब... तुम्ही तरी लक्ष घालून पाण्याचा प्रश्न सोडवा, अशी मागणी भक्तिपूजानगरातील भक्ती अपार्टमेंटमधील नागरिकांनी ...
वडनेरे समितीने कोल्हापुरातील महापुराला रेड झोनमधील बेकायदेशीर बांधकामे आणि अतिक्रमण कारणीभूत असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा येथील बांधकामे कळीचा मुद्दा बनली आहेत ...
सकाळचे सहा. आजरा तालुक्यातील उत्तूर येथील एका शैक्षणिक संस्थेत क्वारन्टाईन केलेल्या व्यक्तीला त्याच्या खोलीत पहाटे अस्सल नाग दिसल्याने त्याची भीतीने बोबडीच वळली. कसेबसे स्वत:ला सावरत त्याने हा प्रकार इतर खोलीत क्वारन्टाईन केलेल्या इतर व्यक्तींना उठवल ...
ते म्हणाले, हवामान खात्यालाही आम्ही विनंती केली की नक्की किती, कोणत्या भागात पाऊस पडेल याचे तपशील त्यांनी दिले पाहिजेत. त्याला शास्त्रीय भाषेत ‘नाऊ कास्ट’ म्हटले जाते. म्हणजे पुढील दोन ते सहा तासांत किती पाऊस पडेल याची माहिती त्यातून मिळू शकते. त्यास ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत साधेपणाने घरासमोर गुढ्या, भगवे ध्वज उभारून साजरा करूया असे आवाहन मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले आहे. याविषयावर झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनंतर हा निर्णय घेण् ...