कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात 67.03 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 850 व सिंचन विमोचकातून 1058 असा एकूण 1908 क्युसेक विसर्ग तर कोयना धरणातून 2111 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह ...
पावसामुळे जिल्ह्यातील राज्यमार्ग 1 व प्रमुख जिल्हा मार्ग 1 असे 2 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे समन्वय अधिकाऱ्यांनी दिली. ...
कोल्हापूर जिल्ह्यात आजअखेर 728 रूग्णांपैकी 665 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज सकाळी 10 वाजेपर्यंत 108 प्राप्त अवालापैकी 105 अहवाल निगेटिव्ह तर 2 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (साताऱ्याचा 1 अहवाल निगेटिव्ह ) आजअखेर जिल्ह्यात एकूण 55 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत ...
पन्हाळा येथील व्हॉलीबॉल खेळाचे जेष्ठ मार्गदर्शक आणि महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार विजेते पन्हाळ्याचे आदरणीय व्यक्तिमत्त्व दिलीप श्रीधर जोशी (वय ६९) यांचे अल्पश: आजाराने गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. ...
Sharad Pawar Raju Shetty Meet: ‘कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय राहात नाय,’ असं कारखानदारांच्या छाताडावर नाचत ओरडणारी ऊसपट्ट्यातली पोरं आज गपगुमान आहेत. त्यांना कळेना झालंय की, विधानपरिषदेच्या आमदारकीपायी शेट्टी पवारांच्या दारात का गेले? ...
मिरजकर तिकटी परिसरातील विठ्ठल मंदिर आणि साई मंदिर या दोन मंदिरांतील दान पेट्याच चोरट्यांनी चोरून नेल्याच्या घटना रविवारी मध्यरात्री घडल्या. चोरट्यांनी आता थेट मंदिरातील ऐवजावरच हात साफ करण्यास सुरुवात केल्याने भाविकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ...