विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक कोरोनामुळे लांबणीवर पडली आहे. भारत निवडणूक आयोगाचे सहमुख्य निवडणूक आयुक्त अनिल वळवी यांनी लोकमतला ही माहिती दिली. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने (सीबीएसई) बारावी परीक्षेतील उर्वरित पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ५५० विद्यार्थ्यांना आधीच्या तीन परीक्षांच्या आधारे गुण या बोर्डाच्य ...
यंदाचा गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या समितीने जाहीर केला असला तरी कोल्हापुरात तो प्रत्यक्षात येणे अवघडच आहे. दसऱ्यापर्यंत लांबणारा परतीचा पाऊस आणि जोडीला कोरोना आणि मजुरांची उपलब्धता यामुळे मोळ्या गव्हाणीत पडायला नोव ...
डॉ. हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूरातील समदृष्टी, क्षमता विकास आणि अनुसंधान मंडळ (सक्षम) या संस्थेमार्फत जिल्ह्यात शनिवारी विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी संस्थेच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांनी ब्रेल लिपीच्या सहाय्याने ह ...
कोल्हापूर महानगरपालिकेची आगामी निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि ताराराणी आघाडी एकत्रच लढणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने वेळोवेळी चर्चा करून प्रत्यक्ष आरक्षण जाहीर झाल्यानंतर जागावाटपाची चर्चा होईल, असे या आघाडीतर्फे सांगण्यात आले. भाजपमध्ये तर निवडणुकीच ...
आपटेनगर ते कणेरकरनगर या मार्गावरील बंद असलेले घर चोरट्यांनी फोडले. सोन्या-चांदीचे दागिने असा दीड लाखाचा मुद्देमाल लंपास केला. उज्ज्वला संजीव कुरणे (वय ४४, रा. नक्षत्र हाइट्स, शिवाजी पार्क, कोल्हापूर, सध्या राहणार सांगोला, सोलापूर) यांनी जुना राजवाडा ...
जूनच्या पहिल्याच आठवड्यात पडलेल्या दमदार पावसामुळे नदीकाठच्या कसदार हिरव्या गवताच्या पहिल्या कापणीस आता बावड्यात सूरूवात झाली आहे. गवत मंडईतही विक्रीसाठी गवताची आवकही होवू लागली आहे. संपूर्ण पावसाळ्यात शेतकऱ्यांना गवताच्या एकूण चार कापण्या मिळतात. ...
लक्ष्मीविलास पॅलेस सुशोभीकरणाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू असून ते लवकरच पूर्ण केले जाईल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे संपूर्ण देशाला समतेचा संदेश देणारे लोकराजे ह ...