लोकमतच्या शहर कार्यालयात डॉ. बाचूळकर व डॉ. अशोक वाली लिखित महाराष्ट्राचे समृद्ध वृक्षवैभव या पुस्तकाचे प्रकाशन संपादक वसंत भोसले व वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते झाले. ...
कसबा बावडा येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेसला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा ठराव करून राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी शुक्रवा ...
महावितरण कार्यालयाकडून पाठविण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांची शुक्रवारी शिवसेनेतर्फे जुना बुधवार पेठेत होळी करण्यात आली. वाढीव दिलेली बिले कमी करावीत अथवा बिलात ५० टक्के सवलत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ...
सराफी दुकानातील दरोड्याप्रकरणी पोलिसांनी अलीकडेच अटक केलेल्या एका कुविख्यात दरोडेखोराला कोरोनाची बाधा झाली आहे, त्यामुळे कॅम्प पोलीस स्थानकासह हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
एका एअरमनने आपल्या सर्व्हिस रायफलने स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याची घटना आज, शुक्रवारी सकाळी सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग सेंटर येथे घडली. ...
घरफाळ्यासंदर्भातील न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे घरफाळा विभाग व विधि विभाग यांनी एकत्रितपणे हाताळावीत, तसेच ती लवकरात लवकर कशी मार्गी लागतील या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशी सक्त सूचना महापौर निलोफर आजरेकर यांनी महापालिकेत झालेल्या बैठकीत अधिकाऱ् ...
राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्ष स्थापना वर्धापनदिनाचे औचित्य साधून सुरू केलेल्या अभिप्राय अभियानात कोल्हापूरने राज्यात पहिल्या १० जिल्ह्यांमध्ये येण्याचा मान मिळवला आहे. ...
पाटबंधारे विभागाने धरणातील पाणीसाठ्यावर काटेकोर नियंत्रण ठेवणारी आरटीडीए अर्थात रिअल टाईम डाटा ॲक्विझिशन सिस्टीम ही यंत्रणा पूर्ण कार्यक्षमतेने वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ...
जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच असून गडहिंग्लज येथील रूग्णालयातील आणखी कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे. गुरूवारी दिवसभरामध्ये १२ नवे रूग्ण नोंद झाले असून या व्यतिरिक्त मिरज प्रयोगशाळेतून जयसिंगपूर आणि नांदणी येथील प्रत्येकी एका ...