लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
खामकरवाडी पाझर तलाव 'ओव्हरफ्लो ' ! - Marathi News | Khamkarwadi seepage lake 'overflow'! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खामकरवाडी पाझर तलाव 'ओव्हरफ्लो ' !

खामकरवाडी पाझर तलाव आज सकाळी 'ओव्हरफ्लो' झाला. राधानगरी तालुक्यातील पूर्ण क्षमतेने भरलेला हा पहिला लघु प्रकल्प आहे. ...

विना मास्कसाठी कठोर कारवाई करा: मुश्रीफ - Marathi News | Take stern action without a mask: Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विना मास्कसाठी कठोर कारवाई करा: मुश्रीफ

विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तीवर कठोरपणे कारवाई करण्यात यावी असे आदेश ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिले. ...

कारने चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला उडवले, एक ठार, - Marathi News | The car blew up the oncoming bike in the wrong direction, killing one, | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कारने चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला उडवले, एक ठार,

कोल्हापूर येथे ताराराणी पुतळा ते धेर्यप्रसाद या मार्गावरील सदर बझार काॅर्नर वर उलट्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला भरधाव कारने उडवले.या धडकेत दुचाकी स्वार ठार झाला. ...

दमसाचे पुरस्कार जाहीर, १७ पुस्तकांचा सन्मा8न - Marathi News | Damascus awards announced, 17 books honored | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दमसाचे पुरस्कार जाहीर, १७ पुस्तकांचा सन्मा8न

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे दिल्या जाणाऱ्या २०१९ मधील ग्रंथ पुरस्कारासाठी वासंती मेरु, डॉ. अरुण शिंदे, डॉ. सुप्रिया ... ...

...आधी नितीन गेला अन् आता सचिनही, पोलीस भावंडांचा पाठोपाठ मृत्यू - Marathi News | police died due to corona two police brothers died due to corona infection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...आधी नितीन गेला अन् आता सचिनही, पोलीस भावंडांचा पाठोपाठ मृत्यू

सचिन पाटील यांच्या निधनाने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.  ...

कुपवाडमध्ये राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षाची निर्घृण हत्या, हल्लेखोर पसार   - Marathi News | Murder of NCP District Vice President in Kupwad, accused are absconding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुपवाडमध्ये राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षाची निर्घृण हत्या, हल्लेखोर पसार  

खूनानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. हल्लेखोराच्या शोधासाठी पोलिसांचे पथके रवाना झाली आहेत. ...

coronavirus: इचलकरंजीत मास्क निर्मितीत तब्बल १६ कोटींची उलाढाल - Marathi News | coronavirus: mask production turnover of Rs 16 crore in Ichalkaranji | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :coronavirus: इचलकरंजीत मास्क निर्मितीत तब्बल १६ कोटींची उलाढाल

६० ते ७० गारमेंट व्यावसायिक, २०० घरगुती अशा उद्योजकांना त्यामुळे काम मिळाले, तर त्यावर काम करणाऱ्या सुमारे दोन हजार कामगारांना रोजगार मिळाला. ...

सारथी! दोन तासात 8 कोटींचा निधी, हीच समाजाची ताकद; संभाजीराजेंची प्रतिक्रिया - Marathi News | sarathi! 8 crore fund in two hours, this is the strength of the society; Sambhaji Raje's reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सारथी! दोन तासात 8 कोटींचा निधी, हीच समाजाची ताकद; संभाजीराजेंची प्रतिक्रिया

सारथीबद्दलच्या मराठा समाजाच्या मागण्या समन्वयक समितीच्या बैठकीत ऐकून घेतल्या. त्यानंतर निर्णय घेण्यासाठी माझ्या दालनात खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत दुसरी बैठक घेतल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. ...

घनकचरा ठेकेदारीत वरिष्ठ अधिकाऱ्याची भागिदारी : शेखर माने - Marathi News | Involvement of Senior Officer in Solid Waste Contracting: Shekhar Mane | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :घनकचरा ठेकेदारीत वरिष्ठ अधिकाऱ्याची भागिदारी : शेखर माने

न्यायालयीन आदेशाप्रमाणे महापालिकेनेच प्रकल्प राबवावा ...