कोल्हापुरात वाढीव वीज बिलाची होळी, डॉ. एन.डी.पाटील आंदोलनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 01:15 PM2020-07-13T13:15:29+5:302020-07-13T13:18:47+5:30

कोल्हापूरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. एन डी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लॉक डाऊनच्या काळातील घरगुती विज बिले माफ करावीत या मागणीसाठी वीज बिल होळी आंदोलन केले.

Holi of increased electricity bill in Kolhapur, Dr. In the ND Patil movement | कोल्हापुरात वाढीव वीज बिलाची होळी, डॉ. एन.डी.पाटील आंदोलनात

कोल्हापुरात वाढीव वीज बिलाची होळी, डॉ. एन.डी.पाटील आंदोलनात

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनवाढीव वीज बिलाची केली होळी

कोल्हापूरजिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. एन डी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लॉक डाऊनच्या काळातील घरगुती विज बिले माफ करावीत या मागणीसाठी वाढीव वीज बिल होळी आंदोलन केले.

 जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी वीज तज्ञ प्रताप होगाडे, माजी खासदार राजू शेट्टी, बाबासाहेब पाटील भुयेकर, विक्रांत पाटील किणीकर, आर के पवार , बाबा पार्टे, बाबासाहेब देवकर, राजेंद्र सूर्यवंशी, समीर पाटील व सचिव मारुती पाटील उपस्थित होते.

Web Title: Holi of increased electricity bill in Kolhapur, Dr. In the ND Patil movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.