कारने चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला उडवले, एक ठार,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 04:10 PM2020-07-11T16:10:52+5:302020-07-11T16:18:40+5:30

कोल्हापूर येथे ताराराणी पुतळा ते धेर्यप्रसाद या मार्गावरील सदर बझार काॅर्नर वर उलट्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला भरधाव कारने उडवले.या धडकेत दुचाकी स्वार ठार झाला.

The car blew up the oncoming bike in the wrong direction, killing one, | कारने चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला उडवले, एक ठार,

कारने चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला उडवले, एक ठार,

Next
ठळक मुद्देभरधाव कारने दुचाकीला दिली धडकएकजण ठार, तिघे जखमी

कोल्हापूर : ताराराणी पुतळा ते धेर्यप्रसाद या मार्गावरील सदर बझार कॉर्नरवर उलट्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला भरधाव कारने उडवले.

या धडकेत दुचाकी स्वार ठार झाला तर त्याच्यासोबत असणारे दोने व कार चालक जखमी झाला. हा अपघात सकाळी झाला.

Web Title: The car blew up the oncoming bike in the wrong direction, killing one,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.