यंदाच्या शिक्षक दिनी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे थँक्स अ टीचर अभियान राबविण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ५ ते १० सप्टेंबर या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. ...
आडवी गाडी का घातलीस, या कारणावरून तिघांनी एका मोटारकार चालकास लोखंडी जॅक व दगडाने मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. १) रात्री देवकर पाणंदीच्या परिसरात घडली. या घटनेत स्वप्निल संभाजी शिंदे (वय ३१, रा. मातोश्री फार्म हाऊस, गिरगा ...
कोल्हापूर महानगरपालिकेने यंदाच्या गणेशोत्सवामध्ये कौतुकास्पद कामगिरी केली. त्यांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे घरगुतीप्रमाणेच सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनही १०० टक्के पर्यावरणपूरक झाले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव अशी दोन्ही काम ...
कोल्हापुरात १०५४ मूर्तींचे वापरात नसलेल्या इराणी खणीत विसर्जन झाले. प्रतिवर्षी २६ ते २८ तास चालणारी विसर्जन मिरवणूक यंदा १४ तासांत संपल्याने पोलीस प्रशासनावरील ताण कमी झाला. ...
मराठी वाहिनीवर सध्या गाजत असलेल्या राजकीय कॉमेडी मालिकेतील प्रमुख अभिनेत्रीचे इंस्टाग्राम खाते अज्ञाताने हॅक करून छेडछाड केल्याचा प्रकार उघड झाला. हा प्रकार लक्षात येताच संबंधित अभिनेत्रीने कोल्हापुरात सायबर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार अर्ज केला. हॅकर ...
रुग्णसंख्या वाढू लागल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावांनी स्वयंस्फूर्तीनेच लॉकडाऊन कडक केला आहे. राधानगरी तालुक्यातील सरवडे गावाने व आजरा शहरातील बाजारपेठ आज, मंगळवारपासून ११ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांचा व मृत्यूचा आकडा वाढतच आहे. ही चिंता वाढविणारी बाब आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत सुमारे आठ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत, ...
कार्यकर्त्यांचे मोहोळ नाही की त्यांच्यातील ओसंडणारा उत्साह, पारंपारिक वाद्य नाहीत की साऊंड सिस्टीम, बघ्यांची गर्दी नाही की मोठी मिरवणुक तरीही भक्तीपूर्ण वातावरणात गणपती बाप्पा गुपचुप आपल्या गावी निघाले. ...