कोल्हापूर : कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून शुक्रवारी कोल्हापुरात शिवसेनेने दसरा चौकात शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर भाजपचा ‘महाराष्ट्रद्रोही’ असा उल्लेख करीत पंतप्रधान ... ...
Shivasena andolan Bjp Kolhpaur- कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून शुक्रवारी कोल्हापुरात शिवसेनेने दसरा चौकात शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर भाजपचा ह्यमहाराष्ट्रद्रोहीह्ण असा उल्लेख करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष च ...
CoronaVirus MpscExam Kolhapur- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने विविध पदांसाठी महाराष्ट्र राज्यसेवा लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) रविवारी (दि. ११) होणारी संयुक्त पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. चौथ्यांदा ही परीक्षा पुढे गेली आहे. कोल्हाप ...
Mahalaxmi Temple Kolhapur- गेली तीस वर्षाहून अधिक काळ शैक्षणिक , सामाजिक आणि कृषी क्षेत्रात काम करत आहे. त्यामुळे मला राजकीय क्षेत्रातील कोणत्याही पदावर काम करण्याची इच्छा नाही. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदावर काम करण्यात सुद्धा मला ...
Crimenews Police Kolhapur : बांबवडे व डोणोली तालुका शाहुवाडी येथे झालेल्या चोरीत दोन लाख ९० हजार २५० रुपये चा मुद्देमाल चोरून चोरट्यांनी पोबारा केला. यामध्ये विरोध करणाऱ्या तिघांवर चोरट्यांनी चाकू हल्ला केला. यामध्ये ते किरकोळ जखमी झाले .घटनास्थळी अप ...
CoronaVirus Kolhapur : एकीकडे कडक निर्बंधामुळे पन्नास टक्क्याहून अधिक व्यापारी अस्थापना बंद असताना दुसरीकडे मात्र लॉकडाऊनच्या भितीने शुक्रवारी शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी उसळली होती. दिवसभर ही गर्दी कायम राहिली. त्यामुळे शारिरीक अंतर राखण्याचे ...
collectorOffice Minister Farmer Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यात ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्यात यावी. समितीच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतावर जावून अधिकाऱ्यांनी सत्य परिस्थिती पाहावी व त्यावर आधारित कृषी आराखडा सादर करावा, असे निर्देश कृषी मंत्री द ...
minister Farmer kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात क्षारपड जमिनीचे प्रमाण वाढत असून ही जमीन पिकाखाली आणण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत क्षारपड जमीन दुरुस्ती योजना सुरू करावी, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकड ...