शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

अंधांच्या संकेतस्थळाचे पुण्यात उदघाटन

By admin | Updated: January 19, 2015 23:59 IST

कॉन्फरन्सद्वारे सहभाग : डी. वाय. पाटील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकडून निर्मिती

कसबा बावडा : अंधांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण मिळावे यासाठी अंधशिक्षक संशोधक सतीश नवले यांनी सुरू केलेल्या ६६६.स्रांु.्रल्ल या संकेतस्थळाचे उद्घाटन आज, सोमवारी पुण्यातील मॉडर्न हायस्कूलमध्ये ले. जन. डी. बी. शेकटकर यांच्या हस्ते व पुण्यातील ‘प्रेरणा’ या अंधांसाठी काम करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष अरविंद कणेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेतही याचवेळी व्हीडिओ कॉन्फरसिंगद्वारे या संकेतस्थळाचे उदघाटन झाले.दरम्यान, याचवेळी हे संकेतस्थळ तयार करणाऱ्या डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या उद्घाटन सोहळ्यात आपला सहभाग नोंदविला.यावेळी सतीश नवले म्हणाले, अंधासाठी तयार करण्यात येणाऱ्या कम्युनिटी रेडिओ केंद्रासाठीचे हे पहिले पाऊल आहे. लवकरच रेडिओ केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यासाठी पुण्यातील प्रेरणा आणि डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी श्रीधर पाटील, सौरभ रेडेकर, गजानन कुंभार, धीरज शेटे, स्वप्निल कांबळे यांच्या सहकार्यातून हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाचा अंधांना चांगलाच फायदा होणार आहे. अंधांसाठी जनजागृती अभियान, अंधांसाठी सॉफ्टवेअर तयार करणे, अंधांसाठी आॅनलाईन शिक्षण देणे आदींसाठी या वेबसाईटचा उपयोग होणार आहे.यावेळी प्राचार्य विजय घोरपडे तसेच मिलिंद पांगिरे, आप्पा जाधव, हणमंत जोशी, उपप्राचार्या क्षमा कुलहल्ली उपस्थित होते.