शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

फक्त १०२ प्रवाशी-एस. टी. सुरू होऊन अल्प प्रतिसाद -जिल्हाअंतर्गत  २०८० किलोमीटर प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 17:42 IST

प्रत्येक प्रवाशाने व एस.टी. कर्मचाऱ्याने प्रवास सुरू करताना सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे आहे. प्रवासामध्ये प्रत्येक प्रवाशाने व एस.टी. कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन करूनच एस.टी. धावत आहे.

ठळक मुद्देप्रवासामध्ये प्रत्येक प्रवाशाने व एस.टी. कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे.

कोल्हापूर : जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिल्यानंतर शुक्रवारपासून जिल्हाअंतर्गत एस. टी. सेवा पुन्हा सुरू झाली. नागरिकांनी प्रवास करणे टाळल्याने रविवारी दुपारपर्यंत फक्त १०२ प्रवाशांनी एस.टी.ने प्रवास केला. काही मार्गांवर प्रवासीच नसल्याने एस.टी. वाहतूक बंद करण्यात आली.कोरोना विषाणूमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बंद असलेली एस.टी. पुन्हा एकदा रस्त्यांवर दिसू लागली आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा अंतर्गत एस.टी. बससेवा सुरू झाली आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने या बससेवेसाठी काही अटी आणि शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रवासासाठी द्यावयाच्या सर्व बसेस योग्य सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुक करणे बंधनकारक आहे. सोशल डिस्टंन्सिंगचा वापर करून बसच्या एकूण क्षमतेच्या केवळ ५० टक्के प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा आहे. ज्येष्ठ नागरिक व १० वर्षांखालील लहान मुलांना बस प्रवासाची परवानगी असणार नाही. (अत्यावश्यक वैद्यकीय कारण वगळून), प्रत्येक प्रवाशाने व एस.टी. कर्मचाऱ्याने प्रवास सुरू करताना सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे आहे. प्रवासामध्ये प्रत्येक प्रवाशाने व एस.टी. कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन करूनच एस.टी. धावत आहे.इचलकरंजी-कोल्हापूर मार्गावर अधिक प्रवासीइचलकरंजी-कोल्हापूर मार्गावर सर्वाधिक म्हणजे ३५ प्रवाशांनी प्रवास केला. कागल-रंकाळा, कागल-हुपरी यांसह जयसिंगपूर, रंकाळा-हुपरी, मलकापूर, गडहिंग्लज-कोल्हापूर मार्गावर वाहतूक सुरू होती. मात्र या गाड्यांनाही अल्प प्रतिसाद मिळाला. राधानगरी, गगनबावडा, आजरा, चंदगड, गारगोटी या आगारांतून एकही गाडी बाहेर पडली नाही. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरstate transportएसटी