शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

व्यापाऱ्याला एक लाखाचा आॅनलाईन गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 2:34 PM

क्रेडिट कार्ड व पेटीएम रजिस्टर करून देतो असे सांगून आधार कार्डद्वारे हॅकर्सनी व्यापाºयाच्या बँक खात्यावरील ९९ हजार ९७४ रुपये परस्पर काढून घेत फसवणूक केली. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी संशयित अंकितकुमार शर्मा या भामट्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देव्यापाऱ्याला एक लाखाचा आॅनलाईन गंडाक्रेडिट कार्ड, पेटीएम रजिस्टर करून देण्याचे आमिष

कोल्हापूर : क्रेडिट कार्ड व पेटीएम रजिस्टर करून देतो असे सांगून आधार कार्डद्वारे हॅकर्सनी व्यापाºयाच्या बँक खात्यावरील ९९ हजार ९७४ रुपये परस्पर काढून घेत फसवणूक केली. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी संशयित अंकितकुमार शर्मा या भामट्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल केला.पोलिसांनी सांगितले, गिरीश कल्होजीराव शिंदे (वय ४९, रा. राजेंद्रनगर) यांचा कारखाना आहे. कारखान्यात होणाºया आर्थिक व्यवहारांची रक्कम ते बँकेत जमा करतात. १६ सप्टेंबरला त्यांच्या मोबाईलवर फोन आला, ‘मी अंकितकुमार शर्मा बोलतोय. तुमचे क्रेडिट कार्ड व पेटीएम रजिस्टर करून देतो,’ असे त्याने सांगितले. त्याने सलग दोन दिवस फोन करून शिंदे यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून आधार कार्ड नंबर घेऊन त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर विचारून घेतला. त्यानंतर काही वेळातच शिंदे यांच्या सारस्वत बँक, शाखा राजारामपुरी येथील खात्यावरून ९९ हजार ९७४ रुपये खाता बुक मुंबई या खात्यावर आॅनलाईन वर्ग केले.

पैसे वर्ग झाल्याचा संदेश शिंदे यांना आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. संशयित शर्मा याचे मोबाईल बंद आहेत. सायबर शाखेकडून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक नवनाथ घोगरे पुढील तपास करीत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीonlineऑनलाइनkolhapurकोल्हापूर