शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपूरच्या एकाचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू

By admin | Updated: October 18, 2015 01:21 IST

उदगावतील घटना : जाळ्यात पाय अडकला

जयसिंगपूर : उदगाव (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीत पोहताना मच्छिमाराच्या जाळ्यात पाय अडकल्याने दिलीप देवेंद्र चुडाप्पा (वय ५५, रा. १३वी गल्ली, जयसिंगपूर) यांचा बुडून मृत्यू झाला. सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, चुडाप्पा हे दररोज सकाळी उदगाव येथील कृष्णा नदीत पोहण्यासाठी जात होते. शनिवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले. पोहत अंकलीच्या पैलतीरी जात असताना मच्छिमाराने मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात त्यांचा पाय अडकला व बुडून त्यांचा मृत्यू झाला. नदीपात्रात दिलीप चुडाप्पा हे न आढळल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी शोध घेतला. यावेळी मच्छिमाराच्या जाळ्यात चुडाप्पा यांचा मृतदेह आढळला. जयसिंगपूरचे नगरसेवक चंद्रकांत खामकर यांच्यासह सहकाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढला. नितीन चुडाप्पा यांनी जयसिंगपूर पोलिसांना घटनेची वर्दी दिली. प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिलीप चुडाप्पा हे आरटीओ एजंट म्हणून काम करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. (प्रतिनिधी)