शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
2
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
6
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
7
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
8
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
9
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

Navratri 2023: सहाव्या माळेला जोतिबाची कमळपुष्प पाच पाकळ्यातील खडी अलंकारिक पूजा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 4:19 PM

उद्या, शनिवारी जोतिबाचा जागर

अमोल शिंगेजोतिबा: शारदीय नवरात्रोत्सावाच्या सहाव्या माळेला आज, शुक्रवारी श्री जोतिबाची कमळ पुष्पाच्या पाच पाकळ्यातील सरदारी स्वरूपातील खडी अलंकारिक पूजा बांधण्यात आली. आज सुमारे 70 हजार भाविकांनी श्री जोतिबाचे दर्शन घेतले.आज पहाटे चार वाजता घंटानाद होऊन मंदिरातील नित्य धार्मिक विधी पार पडल्या. श्रींचा महाभिषेक झाल्यानंतर श्रींची  कमळ पुष्पाच्या पाच पाकळ्यातील सरदारी स्वरूपातील खडी अलंकारिक पूजा बांधण्यात आली. यानंतर धुपाराती सोहळा संपन्न झाला. या धुपाराती सोहळ्यावेळी श्रींचे पुजारी, देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, सर्व मनाचे गावकरी आणि सर्व देवसेवक उपस्थित होते. डॉ. डी.वाय.पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख अरुण दूधवाडकर यांनी श्री जोतिबाचे दर्शन घेतले. उद्या, शनिवारी (दि. 21) जोतिबाचा जागर होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर व्यवस्थापनाची तयारी सुरू असून जागरादिवशी पहाटे चार वाजल्यापासून रात्रभर मंदिर भाविकांसाठी खुलं ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNavratriनवरात्रीJyotiba Templeजोतिबा