शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नहीं... कुछ करोना - भाग ३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:27 IST

माझ्या प्रौढावस्थेमध्ये माझ्या जीवनात, तिच्यामुळं वसंत ऋतुुचं आगमन झालं. त्यामुळे आपाेआपच माझी इम्युनिटी पॉवर वाढली. ज्या दिवशी तिला ...

माझ्या प्रौढावस्थेमध्ये माझ्या जीवनात, तिच्यामुळं वसंत ऋतुुचं आगमन झालं. त्यामुळे आपाेआपच माझी इम्युनिटी पॉवर वाढली. ज्या दिवशी तिला ' टच ' करण्याची माझी इच्छा असायची, तेव्हा मी सॅनिटायझरनं हात धुऊन जायचो.... एके दिवशी मी तिला म्हणालो,“ खूप वर्षांनी मी ' रोजा ' सोडला. ...

माझं बोलणं ऐकून, ती खळखळून हसली.

कोरोना संसर्गाची तीव्र लाट असतानाही, आमच्यातलं ' फिजिकल डिस्टन्सिंगचं ' अंतर कमी-कमी होत गेलं. मला ती भेटली असावी. ‘अल्लाच्या मेहरबानी ' मुळेच मला ती भेटली असावी.

समाजाच्या ' व्हायरस ' दोघांच्या प्रेमाच्या दृष्टीने कोरोनाचा ' व्हायरस ' घातक असला तरी, आमच्या दोघांच्या प्रेमाच्या दृष्ष्टीने ताे व्हायरस आमचा हिराे बनला. त्यामुळंच आमच्या प्रेमाचं' इन्फेक्शन ' वाढतच गेलं.

मी एके दिवशी तिच्या ड्रेसकडं पाहून तिला म्हणालो, “ हे काय! तुम्ही अगदी पीपीई किट घातल्यासारखा, चहूबाजूनी बंदिस्त असलेला, ड्रेस घातलाय! तुमच्या शरीराचं तुम्ही पूर्ण लाॉकडाऊनच केलंय! तुम्ही, तुमच्या शरीराचा काही 'भाग तरी माझ्यासाठी ' अनलॉक ' करावा, अशी माझी इच्छा आहे! ”

त्यानंतर तिच्या खांद्यावरची 'ओढणी' तिनं काढून बाजूला ठेवली. मला अतिशय आश्चर्य वाटलं. तिच्या तोंडातला मी ' स्वॅब ' घेतला. त्यानंतर मी तिला विचारलं , “ आता, दुसरा डोस केव्हा?

- नितीन श्यामराव कुलकर्णी, कागल.