शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

कन्नडच्या दुराभिमानाबद्दल नव्हे, तर मराठीला डावलल्याबद्दल सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:28 IST

कन्नड संघटनेच्या नेत्यांनी आज बेळगावातील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मनोपाच्या व्यासपीठावर फक्त कन्नड बॅनर लावणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी मनपा ...

कन्नड संघटनेच्या नेत्यांनी आज बेळगावातील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मनोपाच्या व्यासपीठावर फक्त कन्नड बॅनर लावणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार केला.

यावेळी मनपा आयुक्त रुद्रेश घाळी यांनी कन्नड भाषेचा बॅनर व्यासपीठावर लावण्यासाठी कष्ट घेतले होते. गणेश विसर्जनाच्यावेळी कपिलेश्वरच्या तलावाशेजारी हा बॅनर बांधला होता. अनावरण केलेल्या बॅनरचा विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना लक्ष्मी निप्पानीकर या महिला अधिकाऱ्यांनी धारेवर धरले. याबद्दल स्वतःला कन्नड सेनानी म्हणून घेणाऱ्या अशोक चंदरंगी या कन्नड नेत्याने त्यांचा सत्कार केला. कन्नड सक्ती करण्याच्या या प्रयत्नाबद्दल अधिकाऱ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

दीपक गुडगणत्ती, महादेव थलवरा यांच्यासह इतर कन्नड संघटनांचे नेते यावेळी उपस्थित होते. एकीकडे सीमाभागात मराठी भाषिकांना आम्ही सन्मानाचे जगणे देतो असे सांगण्यात येत असताना आता कन्नड संघटना, त्यांचे अधिकारी यांचा खरा चेहरा या पद्धतीने उघड होऊ लागला आहे.

मराठी भाषिकांना दुय्यम वागणूक देत मराठी लोकांना बघून घेतोची भाषा करणाऱ्या अधिकाऱ्याचा कानडी सत्कार झाला. यावरून सीमाभागातील बदलणाऱ्या परिस्थितीची जाणीव लोकांना होऊदे. बेळगाव महापालिका निवडणुकीत समितीला कटकारस्थान करून पराभूत करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकार याकडे गांभीर्याने बघणार का ? सीमाभागातील मराठी जनतेने आता सावध होत सिंहगर्जना करणे गरजेचे आहे.

फोटो : बेळगावात मनपा अभियंत्याचा सत्कार करताना कानडी संघटना.