शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
4
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
5
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
6
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
7
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
8
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
9
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
10
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
11
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
12
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
13
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
14
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
15
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
16
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
17
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
18
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
19
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
Daily Top 2Weekly Top 5

नो शेव्ह नोव्हेंबर - वारणानगरमध्ये दोन कॅन्सरग्रस्तांना दहा हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 18:47 IST

nosavenovember, kodoli, kolhapurnews वारणानगरमध्ये कॅन्सरग्रस्तांसाठी सुरु केलेल्या "नो शेव्ह नोव्हेंबर" मोहिमेचा कॅन्सरग्रस्त कुटुंबांना मदत होत आहे. पुढील काळात या मोहिमेने व्यापक स्वरुप धारण करुन जास्तीत जास्त कॅन्सर ग्रस्तांना आर्थिक मदत करावी, असे आवाहन कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे यांनी येथे केले.

ठळक मुद्देनो शेव्ह नोव्हेंबर - वारणानगरमध्ये दोन कॅन्सरग्रस्तांना दहा हजारांची मदतवारणा कॅन्सर फौंडेशनच्या आवाहनाला दानशूरांचा चांगला प्रतिसाद

वारणानगर : वारणानगरमध्ये कॅन्सरग्रस्तांसाठी सुरु केलेल्या "नो शेव्ह नोव्हेंबर" मोहिमेचा कॅन्सरग्रस्त कुटुंबांना मदत होत आहे. पुढील काळात या मोहिमेने व्यापक स्वरुप धारण करुन जास्तीत जास्त कॅन्सर ग्रस्तांना आर्थिक मदत करावी, असे आवाहन कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे यांनी येथे केले.वारणा कॅन्सर फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. अभिजीत जाधव यांच्या संकल्पनेतून "नो शेव्ह नोव्हेंबर कँपेन फॉर कॅन्सर पेशंट" उपक्रमांतर्गत वारणा कॅन्सर फौंडेशननं केलेल्या आवाहनाला समाजातील दानशूरांनी चांगला प्रतिसाद दिला.मोहिमेचे दहावे वर्ष असून मोहिमेतून संकलित झालेल्या रक्कमेतून अशोक शिंदे (पारगांव), मंगल हिरवे(माले) या दोन गरजू कॅन्सरग्रस्तांना कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे आणि कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केलेले बहिरेवाडी गावचे महादेव सरनाईक यांच्या हस्ते प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.

समाजामध्ये लोक आम्हाला वेगळ्या नजरेने बघतात,सापत्न वागणूक देतात.पण वारणा कॅन्सर फाउंडेशनने "नो शेव्ह नोव्हेंबर"च्या माध्यमातून समाजामधील ही मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याचा आम्हाला आर्थिक फायदा पण झालेला आहे. याबद्दल आम्ही वारणा कॅन्सर फाऊंडेशनचे ऋणी आहोत.

यावेळी हिम्मत कुंभार , राजेंद्र जाधव,प्रथमेश पाटील, राजकुमार जाधव,प्रविण पाटील,संदीप जाधव उपस्थित होते. राजू जमदाडे यांनी आभार मानले.

टॅग्स :cancerकर्करोगkolhapurकोल्हापूर