Kolhapur: ..तर मी लोकसभेला उभारणार नाही, धैर्यशील माने यांचे आव्हान

By समीर देशपांडे | Published: March 19, 2024 12:13 PM2024-03-19T12:13:55+5:302024-03-19T12:15:15+5:30

कोल्हापूर :  मी तीन महिन्यांपूर्वी मतदारसंघात ८ हजार २०० कोटी रूपयांची विकासकामे केल्याचे फलक लावले आहेत. त्या त्या गावातील ...

No development work will be faked, the Lok Sabha will not be built, A challenge by Darisheel Mane | Kolhapur: ..तर मी लोकसभेला उभारणार नाही, धैर्यशील माने यांचे आव्हान

Kolhapur: ..तर मी लोकसभेला उभारणार नाही, धैर्यशील माने यांचे आव्हान

कोल्हापूर:  मी तीन महिन्यांपूर्वी मतदारसंघात ८ हजार २०० कोटी रूपयांची विकासकामे केल्याचे फलक लावले आहेत. त्या त्या गावातील कोणत्याही सहकाऱ्याने हे काम मंजूर झाले नाही, निधी आला नाही, कार्यारंभ आदेश दिला नाही असे सिध्द करावे. मी लोकसभेला उभारणार नाही असे आव्हान खासदार धैर्यशील माने यांनी दिले आहे.

माने म्हणाले, मला राजू शेट्टी यांचे आव्हान वाटत नाही. तर मतदारसंघ चांगल्या पध्दतीने उभारण्याचे आव्हान आहे असे मी मानतो. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करून आणलेली ही विकासकामे असून त्याची माहितीही मी जाहीर केली आहे.

Web Title: No development work will be faked, the Lok Sabha will not be built, A challenge by Darisheel Mane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.