शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-रत्नागिरी महामार्ग मे अखेर पूर्ण होणे कठीण, कधी झाली कामाला सुरुवात, किती टक्के काम पुर्ण झाले..वाचा सविस्तर

By भीमगोंड देसाई | Updated: January 30, 2026 12:37 IST

आंबा घाटात सुरक्षित जाळी

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : कोकण आणि विदर्भाला जोडणाऱ्या नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गातील आंबा ते चोकाकपर्यंतचे काम पूर्ण करण्याची मुदत मे २०२६ अखेरपर्यंत मुदत आहे. याचे आतापर्यंत काम ६३ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम या मुदतीत पूर्ण करणे आव्हानात्मक आहे. ठेकेदार कंपनीस मे अखेरपर्यंत मुदत असली तरी तीन महिने आणखी मुदतवाढ मिळू शकते, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाकडून सांगण्यात आले.नागपूर ते सांगलीपर्यंतचा रस्ता पूर्ण झाला आहे. सांगली ते कोल्हापूरपर्यंतचा रस्ता रखडला आहे. चोकाक परिसरातील भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. या कामाला गती येणार आहे. चोकाक ते आंब्यापर्यंतचे काम गतीने सुरू आहे. पहिल्या टप्प्यात रत्नागिरी मिऱ्याबंदर ते आंबापर्यंतचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. या टप्प्यातील काम किरकोळ राहिले आहे. सध्या आंबा घाटातील काम युद्धपातळीवर केले जात आहे.पाऊस अधिक असल्याने पावसाळ्यात दरड कोसळत असते म्हणून आंबा घाटात दोन्ही बाजूला सुरक्षिततेसाठी जाळी लावली जात आहे. आंबा ते चोकाकपर्यंतच्या कामात अनेक अडचणी येत आहेत. त्यावर मात करून कामे केले जात आहे. या टप्प्यातील मोठे डोंगर फोडून उड्डाणपूल बांधले जात आहेत. तीव्र वळणे काढली जात आहेत. यामुळे कामास विलंब होत आहे, असे प्रशासन म्हणणे आहे.

काम पूर्ण झाल्यानंतर टोल वसुलीपन्हाळा तालुक्यातील आवळी आणि हातकणंगले तालुक्यातील शिरोली-बसवनखिंड येथे टोलनाके होणार आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर या दोन्ही टोल नाक्यावरून टोल वसुली होणार आहे.

सन २०२३ पासून काम सुरू...आंबा ते पैजारवाडी ४५ किलोमीटर तर पैजारवाडी ते चोकाक ३२ किलोमीटरचा रस्ता सन २०२३ पासून होत आहे. पावसाळ्यात प्रचंड पाऊस असल्याने काम गतीने करता येत नाही. मध्यंतरी भूसंपादनाच्याही अडचणी आल्या होत्या. परिणामी काम वेळेत पूर्ण झालेले नाही. तब्बल ४५ मीटर रुंद हा रस्ता होत आहे. यामुळे काम पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर ते नागपूरपर्यंतचा प्रवास सुसाट होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur-Ratnagiri Highway Completion Unlikely by May End: Details Inside

Web Summary : Nagpur-Ratnagiri highway's completion faces delays; only 63% done. Challenges include land acquisition, heavy rains, and difficult terrain. Target is May 2026, but extension possible. Toll booths planned post-completion for this 45-meter wide road.