शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टीधारकांचा महापालिकेवर मोर्चा

By admin | Updated: December 5, 2014 00:20 IST

जनसुराज्य पक्ष : सर्वेक्षण करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

कोल्हापूर : ‘आम्ही माणसे आहोत, जगण्याचा आम्हालाही अधिकार आहे, किमान पायाभूत सुविधा तरी द्या,’ अशी मागणी करीत इंदिरानगर झोपडपट्टीधारकांनी आज, गुरुवारी महानगरपालिकेवर मोर्चा काढला. दसरा चौकातून काढलेल्या या मोर्चाचे नेतृत्व जनसुराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी केले. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी निवेदन स्वीकारून चार दिवसांत सुविधा देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन झोपडपट्टीधारकांना दिले.शहरात दहा घोषित, तर १६ अघोषित झोपडपट्ट्या आहेत. शहरातील अघोषित झोपडपट्टीधारक महापालिकेचा सर्व कर भरतात. मात्र, यांना कसलीही नागरी सुविधा पुरविली जात नाही. या झोपडपट्टीधारकांचे कार्ड तयार असूनही महापालिकेतर्फे वितरित केलेले नाही. अघोषित झोपडपट्टीधारकांना किमान सुविधा पुरवून महापालिकेने दिलासा द्यावा, यासाठी जनसुराज्य पक्षाने कृती कार्यक्रम हाती घेतला आहे. या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात पक्षातर्फे मोर्चाचे आयोजन केल्याची माहिती संजय पाटील यांनी दिली. महापालिकेने शहरातील झोपडपट्टी विकास कृती आराखडा तयार करावा, झोपडपट्ट्यांना किमान पायाभूत सुविधा द्याव्यात, राजीव आवास योजना कार्यक्षमपणे राबवावी, अशी मागणी या मोर्चाद्वारे झोपडपट्टीधारकांनी केली. इंदिरानगर झोपडपट्टीत उद्या, शुक्रवारी ताराराणी विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी भेट द्यावी, याचा अहवाल देऊन तत्काळ सुविधा पुरविण्याबाबत उपाययोजना करावी. शहरातील सर्वच झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण क रावे, असे आदेश अतिरिक्त आयुक्त देसाई यांनी प्रशासनाला दिले. महापालिका प्रशासनाकडून झोपडपट्टीधारकांना सुविधा न मिळाल्यास पुढील आठवड्यात पुन्हा ‘जाब विचारो’ मोर्चा काढू, असा इशारा संजय पाटील यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)