शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

एक मे पासून राज्यातील नगरपालिका कर्मचारी संपावर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:25 IST

‘कोरोना’बद्दल संरक्षण नाही, अनेक मागण्या प्रलंबित. जहाँगीर शेख कागल : कोरोनाने नगरपालिकांचे अनेक कर्मचारी मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यात कोल्हापूर ...

‘कोरोना’बद्दल संरक्षण नाही, अनेक मागण्या प्रलंबित.

जहाँगीर शेख

कागल :

कोरोनाने नगरपालिकांचे अनेक कर्मचारी मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील आठजण आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसास नोकरी मिळावी, तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांचे पगार नियमित व्हावेत. यासह अन्य मागण्यांसाठी राज्यातील नगरपालिका कर्मचारी येत्या एक मे पासून बेमुदत संपावर जाणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य नगरपालिका नगरपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्य शासनाला देण्यात आली आहे.

राज्यातील ३६९ नगरपालिका, नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रती शासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. विविध मागण्या प्रलंबित आहेत. कोरोनाशी लढत असताना कागलसारख्या काही नगरपालिका वगळता या कर्मचाऱ्यांना कोरोनासाठी विमा संरक्षणही मिळालेले नाही. गेली आठ महिने पगार नियमित नाहीत. अनेक नगरपालिकांचे पगार तीन-तीन महिने झालेले नाहीत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे देणे तसेच आहे. नवीन मागण्यांकडे शासन ढुंकूनही पाहत नाही. यापूर्वी दिलेली आश्वासने तशीच आहेत. सफाई कर्मचारी कठीण परिस्थितीत काम करीत आहेत. या पार्श्वभूमीवर एक एप्रिलला काळ्या फिती लावून, तर १५ एप्रिलला लेखणी बंद अंदोलन केले. पण, दखल घेतली नाही. म्हणून आता बेमुदत संपावर जाणार आहोत.

● कोट...

‘कागल नगरपालिकेसारख्या नगरपालिकांनी कोरोना संरक्षण विमा कवच कर्मचाऱ्यां दिले; पण हे काम शासनाने केले पाहिजे. शैक्षणिक कर्मचारी सुरक्षित आहेत, महसूल कर्मचारी पंधरा टक्के उपस्थिती, पण नगरपालिका कर्मचारी शंभर टक्के हजर हवेत, हा दुजाभाव का? नगरपालिका कर्मचारी कोरोना योद्धा म्हणून रस्त्यावर आहेत. पण त्याची शासनाला किंमत नाही. एक मे पासून होणारा संप तीव्र असेल. "

अभिजित गोरे. ( राज्य प्रसिद्ध प्रमुख= नगरपालिका कर्मचारी संघटनेने.)