शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

चौदा लाखांच्या फसवणूकप्रकरणी मुंबईतील तरुणाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:02 IST

कोल्हापूर : निम्म्या किमतीने वस्तू देण्याचे आमिष दाखवून त्या बदलात गिफ्ट कार्ड देऊन फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी तरुणाला अटक ...

कोल्हापूर : निम्म्या किमतीने वस्तू देण्याचे आमिष दाखवून त्या बदलात गिफ्ट कार्ड देऊन फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी तरुणाला अटक केली. आविष्कार सुनील पाटील (वय २९, रा. वरळी, मुंबई), असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुंबईतील संशयित सुनील पाटील व आविष्कार पाटील या पिता-पुत्रांनी कोल्हापुरात अनेकांचा विश्‍वास संपादन केला. त्या सर्वांना एका मॉलचे गिफ्ट कार्ड दिले. त्या आधारे निम्म्या किमतीत इलेक्‍ट्रॉनिक वस्तू देण्याचे त्यांनी आमिष दाखविले. दोघांनी सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर २०२० या कालावधीत १४ लाख एक हजार रुपयांना गंडा घातल्याच्या तक्रारी दाखल झाल्या. त्याप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी संशयित आविष्कार पाटील याला अटक केली. त्याला न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. संशयिताबाबत तपास करताना त्याने नोकरी लावण्याचे आमिष दाखवून काहींची फसवणूक केल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. याबाबत ज्यांची तक्रार आहे त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील यांनी केले आहे.