शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: मालकाप्रती निष्ठा! पी. एन. पाटील यांच्यानंतर 'ब्रुनो'नेही सोडले प्राण

By पोपट केशव पवार | Updated: May 29, 2024 19:20 IST

कोल्हापूर : आमदार पी. एन. पाटील यांच्यावर कार्यकर्तेच जिवापाड प्रेम करत होते असे नाही, तर मुक्या प्राण्यांनाही त्यांचा लळा ...

कोल्हापूर : आमदार पी. एन. पाटील यांच्यावर कार्यकर्तेच जिवापाड प्रेम करत होते असे नाही, तर मुक्या प्राण्यांनाही त्यांचा लळा होता. याचेच प्रत्यंतर आमदार पाटील यांच्या निधनानंतर काल, मंगळवारी रात्री आले. पाटील यांच्या निधनानंतर अन्न पाणी सोडलेल्या त्यांच्या 'ब्रूनो' या श्वानानेही दहा दिवसांतच प्राण सोडला. 

आयुष्यभर एकाच पक्षाची निष्ठा ठेवणाऱ्या पी. एन. यांच्या श्वानानेही आपल्या मालकाप्रति कशी निष्ठा वाहिली याची अनुभूती यानिमित्ताने आली. १९ मे ला आमदार पाटील हे घरीच बाथरूममध्ये कोसळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  अखेर उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

आपला मालक घरी दिसत नसल्याने ब्रूनोही अस्वस्थ झाला. त्याने अन्नपाणी सोडले. त्याची अवस्था पाहून त्याला सलाईन लावण्यात आले. त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले. पण दहा दिवसांपासून मालकाचा चेहरा नजरेस पडत नसल्याने ब्रूनो'ने अखेर प्राण सोडला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरP. N. Patilपी. एन. पाटीलdogकुत्रा