शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

ग्रामविकासमंत्र्यांचा आजीने ताफा अडवून मांडली गटरची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 5:04 PM

Minister Hasan Musrif Kagal Kolhapur : मंत्र्यांच्या गाड्यांचा मोठा ताफा मंत्रीमहोदय कोणत्या गाडीत आहेत याची कल्पना नसते.मात्र,ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे अगदी सामान्य माणसालाही आपलेसे वाटणारे आणि अगदी सहज उपलब्ध होणारे व्यक्तीमत्व. त्यामुळे बानगे(ता. कागल) येथिल ८० वर्षीय श्रीमती येसाबाई गणपती मगदूम या आजीने पावसाळ्यात गटरचे पाणी आपल्या घरात येते. ही समस्या थेट ग्रामविकासमंत्र्यांना त्यांचा ताफा अडवून कानावर घातली.

ठळक मुद्देमंत्री हसन मुश्रीफांनी ऐकले गार्हाणे ग्रामविकासमंत्र्यांचा आजीने ताफा अडवून मांडली गटरची समस्या

दत्ता पाटीलम्हाकवे  :  मंत्र्यांच्या गाड्यांचा मोठा ताफा मंत्रीमहोदय कोणत्या गाडीत आहेत याची कल्पना नसते.मात्र,ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे अगदी सामान्य माणसालाही आपलेसे वाटणारे आणि अगदी सहज उपलब्ध होणारे व्यक्तीमत्व. त्यामुळे बानगे(ता. कागल) येथिल ८० वर्षीय श्रीमती येसाबाई गणपती मगदूम या आजीने पावसाळ्यात गटरचे पाणी आपल्या घरात येते. ही समस्या थेट ग्रामविकासमंत्र्यांना त्यांचा ताफा अडवून कानावर घातली.

समस्या किरकोळ असली तरी त्या कुंटुंबासाठी त्रासदायकच होती.याची जाणीव होवून मुश्रीफांनी स्थानिक प्रशासनाला याबाबत सुचना दिल्याच त्याशिवाय या गटारीसह आजीच्या घरासमोरील रस्ताही डांबरीकरण करून देण्याचे अभिवचन देवून ग्रामस्थांना सुखद धक्काच दिला.बानगेतील पूरबाधित गल्ल्यांची पाहणी करून ना मुश्रीफ परतत असताना अंबाबाई मंदिरासमोर येसाबाई चक्क त्यांच्या गाडीसमोरच उभी ठाकली.आजीबाईंना तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे दूर करत होत्या.परंतु,मुश्रीफानी तहसीलदारांनाच थांबवत त्या आजीचे गाऱ्हाणे ऐकून घेतले.हीच खरी लोकशाही........!गेल्या ३५ वर्षांपासून सामाजिक जीवनात गोरगरीब जनतेच्या पाठबळावरच यशस्वी वाटचाल करत आहे.जनतेशी माझी नाळ घट्ट जुळलेली आहे.८० वर्षीय आजी बिनदिक्कतपणे गाडी अडवून हक्काने काम सांगते.हा माझ्या कार्यपद्धतीचा खराखुरा विजय असल्याचे सांगत हीच खरी लोकशाही म्हणावे लागेल अशी भावनिक प्रतिक्रिया मुश्रीफ यांनी दिली. 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफkagal-acकागलkolhapurकोल्हापूर