शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मिळालेल्या संधीचे सोने करा

By admin | Updated: October 10, 2014 00:28 IST

महेश काकडे : ‘केआयटी’मध्ये पायोनिअर २०१४-१५ पारितोषिक वितरण

कोल्हापूर: ‘पायोनिअर’सारख्या स्पर्धेतून तुम्हाला नवीन शिकण्याची संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी केले. के. आय. टी. कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमध्ये ‘पायोनिअर २०१४-१५’ या राष्ट्रीय स्तरावरील टेक्निकल स्पर्धेच्या पारितोषिक वितरण व समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी के. आय. टी.चे व्हाईस चेअरमन भरत पाटील होते. यावेळी विविध २३ स्पर्धांमध्ये पारितोषिकप्राप्त ४६ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी चेअरमन सचिन मेनन यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक प्रा. अजय पोळ यांनी सूत्रसंचालन केले. अभिव्यक्ती या संशोधन स्पर्धेतील विभागवार प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक विद्यार्थी असे : मेकॅनिकल : प्रथम क्रमांक - आकाश लाकर, ओंकार कामत (केआयटी), द्वितीय : स्मिता चौगुले (केआयटी), तृतीय : पुरुषोत्तम आचार्य (एसबीजीआय, मिरज). सिव्हिल एन्व्हायर्न्मेंट : प्रथम : सृजनी श्रावणे, समृद्धी पाटील (केआयटी), द्वितीय : रोहित ओसवाल, शंतनू गायकवाड (केआयटी), तृतीय : सुनील गावडे, दर्शन पाटील (अशोकराव माने जीओआय, वाठार). कॉम्प्युटर / इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी : प्रथम : जीवन घाटगे (केआयटी), द्वितीय : राजश्री कामटे (एसजीबीएलटी, बेळगाव), तृतीय : अश्विनी एकसंबेकर व पूजा पाटील (भारती विद्यापीठ). बायोटेक : प्रथम : मानसी गायकवाड, श्वेता देशपांडे (केआयटी), द्वितीय : अलिशा शिलेदार, मेहजबीन पीरजादे (केएलई, सीईटी, बेळगाव), तृतीय : सुचरिता कामत (एमआयटी, मणिपाल).इलेक्ट्रॉनिक/ इले. अ‍ॅँड टेलिकम्युनिकेशन : प्रथम : स्नेहाली पाटील व एकता तोपरानी (केआयटी), द्वितीय : रविचंद पोळ, प्रणव जोशी (केआयटी), तृतीय : विनायक जाधव, विजयकुमार बी. (जे. जे. मगदूम कॉलेज, जयसिंगपूर).