मदन लोहार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:28 IST2021-08-17T04:28:19+5:302021-08-17T04:28:19+5:30

कोल्हापूर : दसरा चौकातील सुतारवाड्यातील मदन शंकर लोहार (६७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, नातवंडे असा ...

Madan Lohar passes away | मदन लोहार यांचे निधन

मदन लोहार यांचे निधन

कोल्हापूर : दसरा चौकातील सुतारवाड्यातील मदन शंकर लोहार (६७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

सूर्यकांत पोवार

कोल्हापूर : शिवाजी पेठ, मरगाई गल्लीतील सूर्यकांत शंकरराव पोवार (८६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

हिराबाई अवघडे

कोल्हापूर : कात्यायानी, कळंबा येथील हिराबाई दत्तू अवघडे (१००) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

महेश सरनाईक

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील महेश मनोहर सरनाईक (५२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. ते कमर्शियल बँकेचे ते मार्केट यार्ड शाखाधिकारी म्हणून कार्यरत होते. निधन वार्ता

अंजना शिंदे

कोल्हापूर : पाचगाव रुमाले गल्लीतील अंजना कृष्णात शिंदे (५५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

नाझिमा जमादार

कोल्हापूर : कळंबा, आंबेडकर गल्लीतील नाझिमा सलीम जमादार (४७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. जियारत आज मंगळवारी आहे.

Web Title: Madan Lohar passes away