शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता मोहिमेत दीड टन कचरा उठाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:15 IST

कोल्हापूर : शहरामध्ये झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये दीड टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. मोहिमेचा ९५ वा रविवार असून, ...

कोल्हापूर : शहरामध्ये झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये दीड टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. मोहिमेचा ९५ वा रविवार असून, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम झाली. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. अनावश्यक ट्री गार्डही हटविण्यात आले.

दसरा चौक ते सीपीआर चौक परिसर, पंचगंगा नदी परिसर, शेंडापार्क ते सायबर चौक, एनसीसी ऑफिस ते गजानन महाराजनगर रोड, रंकाळा टॉवर ते तांबट कमान मेन रोड, कळंबा फिल्टर हाऊस ते शासकीय मध्यवर्ती कारागृह, शिये नाका मेन रोड, कावळा नाका ते शिरोली नाका येथे स्वच्छता केली.

स्वरा फाउंडेशनच्या वतीने रंकाळा येथील डी-मार्टशेजारी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रमोद माजगावकर, फैजान देसाई, साक्षी गुंडकल्ली, सन्मेश कांबळे, आकाश कांबळे, अमित देशपांडे उपस्थित होते. वृक्षप्रेमी संस्थेमार्फत साने गुरुजी वसाहत, हरिओमनगर, टाकाळा, माळी कॉलनी, राजाराम उद्यान, रमणमळा, राजारामपुरी, जनता बाजार चौक, शाहू रोड, पंचगंगा नदी परिसर, दौलतनगर, व्हिनस कॉर्नर येथे झाडांची देखभाल, आळी करणे, तण काढणे, पाणी घालणे, प्लास्टिक कचरा उठाव, तसेच झाडांभोवतीचे अनावश्यक लोखंडी ट्री गार्ड काढले. यावेळी वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्ढे, विशाल पाटील, सतीश कोरडे, प्रवीण मगदूम, आदी उपस्थित होते.

चौकट

४ जेसीबी, ५ डम्पर, ६ आरसी गाड्या, १ ट्रॅक्टर ट्रॉली, २ औषध फवारणी यंत्र, १ पाणी टँकर

फोटो : २१०२२०२१ कोल केएमसी स्वच्छता न्यूज१

ओळी : कोल्हापूर महापालिकेकडून रविवारी शहरात स्वच्छता अभियान राबवले.

फोटो : २१०२२०२१ कोल केएमसी स्वच्छता न्यूज२

ओळी : स्वच्छतेसोबत वृक्षारोपण, अनावश्यक ट्री गार्ड हटविण्याची मोहीम घेतली.

फोटो : २१०२२०२१ कोल केएमसी स्वच्छता न्यूज३

ओळी : सामाजिक संस्थांनी मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वृक्षांची देखभाल, तण काढण्याचे कामही केले.