शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

हसणे म्हणजे हृदयाचे बोलणे : कुलकर्णी

By admin | Updated: December 2, 2014 00:13 IST

हसणे म्हणजे हृदयाचे बोलणे : कुलकर्णी

कोल्हापूर : आयुष्यातील दु:खाचे विस्मरण करणे, हा खरा विनोदाचा उद्देश असतो. हसणे म्हणजे मनातील आनंदाला जन्म देणे होय. हसण्यामुळे खडतर जीवनसुद्धा सुलभ होते. हसणे म्हणजे हृदयाचे बोलणे होय, असे प्रतिपादन प्रा. राहुल कुलकर्णी यांनी केले.प्रायव्हेट हायस्कूलच्या सभागृहात आज, सोमवारी ब्राह्मण सभा करवीर, मंगलधाम आणि श्री महालक्ष्मी को-आॅप. बँक. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेत ‘हास्याचे जीवनातील स्थान’ या विषयावर ते बोलत होते. कुलकर्णी यांनी आपल्या व्याख्यानात उपस्थित श्रोत्यांना मनमुराद हसवत त्यांनी जीवनातील हसण्याचे महत्त्व सांगितल, तर सध्या धावपळीच्या युगात प्रत्येकजण तणावाखाली आहे. त्यांच्याकडे हसायलाही वेळ नाही. आपल्यातील जिवंतपणा हरवला आहे, अशा गंभीर गोष्टींचा उलघडा करत त्यांनी आपल्या व्याख्यानाची सुरुवात केली. हसण्याचे अनेक फायदे असतानासुद्धा अजूनही आपल्याकडे हसण्याबाबत आदर राखला जात नाही. हसण्यामुळे आपल्या जीवनातील अनेक ताण-तणाव कमी होतात; पण आपले आयुष्य सुंदर वाटू लागते. हास्यांचे ‘विनाकारण हास्य’ व ‘काही कारणास्तव हास्य’असे दोन प्रमुख प्रकार आहेत. यामध्ये काही कारणास्तव हास्य यामध्ये शुद्ध हास्य, उपहासात्मक हास्य, विडंब हास्य, अतिशयोक्ती हास्य, शाब्दिक खेळांचे हास्य असे प्रकार पडतात. यावेळी त्यांनी कोल्हापूरची भाषा आणि अन्य ठिकाणांच्या भाषेतील तुलना दाखवून दिलीच; पण कोल्हापूरकर एखाद्याला मदत करायची असेल, तर कसा जिवापाड करतात याचे उदाहरणच यावेळी सांगितले. यावेळी श्रीकांत लिमये यांनी प्रास्ताविक केले, तर दीपक भागवत यांनी सूत्रसंचालन केले.