शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

कुरुंदवाडमध्ये नियम मोडणा-यांकडून साडेतीन लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:17 IST

दरम्यान शहरातील आस्थापनांनी स्वॅब तपासणी करून घेऊन पालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष जयराम पाटील उपनगराध्यक्ष सुनील चव्हाण यांनी ...

दरम्यान शहरातील आस्थापनांनी स्वॅब तपासणी करून घेऊन पालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष जयराम पाटील उपनगराध्यक्ष सुनील चव्हाण यांनी केले आहे.

मुख्याधिकारी जाधव म्हणाले, शहरातील कोरोना संसर्गाला नियंत्रित ठेवण्यासाठी पालिका प्रशासन सतर्क राहून कोरोना निर्बंधांचे काटेकोरपणे पालन केल्याने शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे.

शहरात विनाकारण विनामास्क फिरणा-यांवर ५०० रुपये तर नियमबाह्य आस्थापना सुरू करणा-यांवर एक हजार रुपयाचा दंड वसूल केला आहे. तीन महिन्यांत सुमारे साडेतीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांनी आजपासून स्वॅब तपासणी करण्याचे आदेश दिले असून शहरात दररोज ९० अ‍ॅन्टिजन तर सहा स्वॅब तपासण्यात येणार आहे. पॉझिटिव्ह रुग्णांना शासकीय कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी जाधव यांनी दिली.