शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या पेंटरला मारहाण करून लुटले

By admin | Updated: July 27, 2015 00:21 IST

शून्य क्रमांकाने हा गुन्हा सातारच्या शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, मारहाण करणाऱ्यांनी वाघमारे यांच्याकडून किती ऐवज लुटला,

सातारा : कोल्हापूरहून कामानिमित्त आलेल्या पेंटरला सातारा बसस्थानकाजवळ तीन अनोळखी इसमांनी बेदम मारहाण करून लुटल्याची घटना घडली. यासंदर्भात कोल्हापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.याबाबत सुजाता दौलत वाघमारे (वय ३८, रा. प्लॉट नं. २२, अ/ ५, यू वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुजाता यांचे पती दौलत सर्जेराव वाघमारे हे पेंटर म्हणून काम करतात. काही कामानिमित्त शुक्रवारी (दि. २४) ते साताऱ्याला आले होते. काम आटोपून कोल्हापूरला जाण्यासाठी रात्री अकराच्या सुमारास ते सातारा बसस्थानकावर आले. त्यावेळी तीन अनोळखी इसमांनी त्यांना गाठले आणि बेदम मारहाण करून त्यांच्याजवळील ऐवज लुटला. जखमी अवस्थेत दौलत वाघमारे तसेच कोल्हापूरला गेले आणि घडलेला प्रकार पत्नी सुजाता यांना सांगितला. त्यांनी दौलत यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आणि कोल्हापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. शून्य क्रमांकाने हा गुन्हा सातारच्या शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, मारहाण करणाऱ्यांनी वाघमारे यांच्याकडून किती ऐवज लुटला, याचा तपशील लगेच उघड होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)