शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur ZP Election Voting 2026: नाधवडेमध्ये 'ईव्हीएम'ची तोडफोड; उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 17:31 IST

मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला

शिवाजी सावंत गारगोटी: नाधवडे (ता. भुदरगड) येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आज, शनिवारी सुरु असलेल्या मतदानावेळी एकाने ईव्हीएम मशीनची तोडफोड केली. यामुळे मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी उद्धवसेनेचे ग्राहकसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंत वायदंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आज, शनिवारी नाधवडे येथील मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत सुरू होती. दुपारी साडे तीनच्या सुमारास जयवंत वायदंडे हे मतदानासाठी केंद्रावर आले. त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र त्यानंतर केंद्रावर कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांना काही समजण्याआधी त्यांनी ईव्हीएम मशीन उचलून जमिनीवर आपटले. या प्रकारामुळे मशीन बंद पडले आणि मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला.घटनेनंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. विचारणा केल्यावर “मतदान प्रक्रिया बॅलेट पेपरवर घ्यावी” या मागणीसाठी हा प्रकार केल्याचे वायदंडे यांनी सांगितल्याचे समजते. या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी हरेश सुळ यांनी भुदरगड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.मतदान प्रक्रियेत अडथळा आणल्याप्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक योगेश गोरे यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Election: EVM Vandalized; Case Filed Against Shiv Sena Leader

Web Summary : In Nadhavade, Kolhapur, an Uddhav Sena leader vandalized an EVM during Zilla Parishad elections, disrupting voting. He demanded ballot papers.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरVotingमतदानEVM Machineईव्हीएम मशीनUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस