शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur ZP Election Results 2026: कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला स्पष्ट बहुमत; राष्ट्रवादीची धमाकेदार कामगिरी, काँग्रेसही पडलं भारी

By समीर देशपांडे | Updated: February 9, 2026 18:13 IST

पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय काेरे, शिवाजीराव पाटील, चंद्रदीप नरके यांना त्यांच्या मतदारसंघात मोठा फटका बसला

कोल्हापूर :  जिल्हा परिषदेच्या ६८ पैकी ५१ जागी महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. जर महायुतीमध्येच काही वांदे झाले नाही तर जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता नक्की आहे. सर्वाधिक २० जागा मिळवून मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाने स्थापनेपासूनची उच्चांकी कामगिरी नोंदवली. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली १४ जागा जिंकून कॉंग्रेस दुसऱ्या स्थानावर राहिली.या निवडणुकीत पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जनसुराज्यचे आमदार विनय काेरे, भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील, शिंदेसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांना त्यांच्या मतदारसंघात पराभवाचा मोठा फटका बसला. नगरपालिका, नगरपंचायत आणि महापालिका निवडणुकीत एकतर्फी सत्ता मिळवणाऱ्या महायुतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही बाजी मारली आहे. सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा दावेदार असून दोनच दिवसात नेत्यांच्या बैठका सुरू होणार आहेत. एकूण जागा - ६८

  • राष्ट्रवादी (अजित पवार पक्ष) -२०
  • कॉंग्रेस : १४
  • भाजप : १२
  • शिंदेसेना : ०९
  • जनसुराज्य : ०५
  • यड्रावकर शाहू आघाडी : ०४
  • उद्धवसेना : ०१
  • स्वाभिमानी : ०१
  • शिवशाहू आघाडी-०१
  • अपक्ष : ०१
English
हिंदी सारांश
Web Title : Mahayuti Secures Clear Majority in Kolhapur ZP Election; NCP Shines

Web Summary : Mahayuti won 51 of 68 Kolhapur ZP seats. NCP, led by Hasan Mushrif, secured 20 seats, followed by Congress with 14. Several leaders faced setbacks. NCP is the frontrunner for the president post.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMahayutiमहायुतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना