शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur ZP Election: काँग्रेस सोडून कोणाशीही युती : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 20:04 IST

भविष्यवेत्त्याची गरज नाही

कोल्हापूर : महायुती म्हणून जिल्ह्यात सर्वत्र युती होण्यास फार वाव नाही, असे सध्याचे चित्र आहे. परंतु अधिकाधिक जागांवर एकत्र येण्याचा आणि कोणत्याही परिस्थितीत विरोधकांचा फायदा होऊ न देण्याचा निर्णय महायुतीच्या नेत्यांनी बैठकीत घेतल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ते रविवारी पत्रकारांशी बोलत होते.पाटील म्हणाले, सर्वच ठिकाणी सर्व घटक पक्ष एकत्र येतील असे दिसत नाही. परंतु काही तालुक्यात राष्ट्रवादी शिवसेना, काही ठिकाणी भाजप शिवसेना काही ठिकाणी राष्ट्रवादी भाजप एकत्र येऊ शकतात. ६८ पैकी किमान ५० जागा महायुती म्हणून कशा मिळतील यासाठी प्रयत्न करण्याचे निश्चित करण्यात आले. शक्य असेल तर ६८ ठिकाणी महायुती करा आणि ते शक्य नसेल तर वेगळे लढा परंतु कोणत्याही परिस्थितीत काँग्रेससोबत युती करायची नाही, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.भविष्यवेत्त्याची गरज नाहीदोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हे सांगण्यासाठी आता भविष्यवेत्त्याची गरज नाही. आता ते जिल्हा परिषदेला एकत्र येणार की आणखी कोणत्या निवडणुकीत हे मला माहिती नाही. परंतु युती म्हणून आम्ही ज्या जागा राष्ट्रवादीला देऊ त्यामध्ये ते वाटप करून लढतील असेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur ZP Election: Alliance with anyone but Congress, says Patil.

Web Summary : Mahayuti aims to win 50 of 68 Kolhapur ZP seats. Alliances will vary by region, excluding Congress. Nationalist parties may unite, impacting seat sharing.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५panchayat samitiपंचायत समितीBJPभाजपाcongressकाँग्रेसchandrakant patilचंद्रकांत पाटील