शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ZP Election 2026: मतदान स्लीपवरील तारखेमुळे मतदारांत संभ्रम, निवडणूक अधिकारी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 13:51 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यामुळे दोन दिवस निवडणूक पुढे ढकलण्यात आली

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे मतदान शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी असताना मतदारांना मात्र निवडणूक विभागाकडून आधी छापून घेतलेल्या ५ फेब्रुवारीच्याच स्लीपचे वाटप करण्यात आल्याचे मंगळवारी उघड झाले. काही मतदारांनी या स्लीप ‘लोकमत’कडे पाठवल्या आणि नक्की मतदान कधी आहे हे निवडणूक विभागाला विचारा, असा त्रागा व्यक्त केला.एकीकडे राज्य निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख बदलली असताना जुन्याच तारखांच्या स्लीपचे वाटत कसे केले जाते, असा सवालही उपस्थित केला जात आहे. निवडणूक शाखेचा हा कारभार मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण करणारा आहे.आधीच्या नियोजनानुसार जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी गुरुवार, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार होते, तर ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार होती. परंतु २८ जानेवारीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यामुळे दोन दिवस निवडणूक पुढे ढकलण्यात आली. नव्या नियोजनानुसार मतदान ७ फेब्रुवारीला, तर ९ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. परंतु, गावागावांत जुन्याच तारखेच्या स्लीप वाटण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे संभ्रम वाढत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

म्हणे.. पेनने तारीख खोडा..याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की या स्लीपची आधीच छपाई झाली होती. त्यानंतर अचानक तारखांमध्ये बदल झाला. यातील काही स्लीप या आधीच वाटप करण्यात आल्या होत्या, त्या परत घेणे शक्य नव्हते. ज्या स्लीप वाटायच्या आहेत त्यावर पेनने जुनी तारीख खोडून नवीन तारीख टाकण्याबाबत सूचना देण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur ZP Election: Conflicting Dates on Slips Cause Confusion Among Voters

Web Summary : Kolhapur voters are confused as old date slips are distributed for the Zilla Parishad election. Due to a date change after the Deputy CM's death, officials suggest crossing out the old date and writing the new one on the slips.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरVotingमतदान