शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 11:55 IST

रक्षाबंधन  हा उत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा आणि त्यातून शून्य कचरानिर्मिती व्हावी, या हेतूने कोल्हापूर येथील राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलच्या १५० विद्यार्थ्यांनी बीजराख्यांची निर्मिती केली आहे.

कोल्हापूर :रक्षाबंधन  हा उत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा आणि त्यातून शून्य कचरानिर्मिती व्हावी, या हेतूने कोल्हापूर येथील राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलच्या १५० विद्यार्थ्यांनी बीजराख्यांची निर्मिती केली आहे.  उत्सवानंतर या बियांपासून पुन्हा रोपे उगवणार आहेत. 

प्रत्येक सणानंतर निर्माण होणारा कचरा आणि त्याची विल्हेवाट ही प्रशासनासाठी एक डोकेदुखीच बनली आहे. यासाठीच काही वर्षांपासून  उत्सव पर्यावरणपूरक साजरे करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर येथील राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलच्या १५० विद्यार्थ्यांनी बीज राख्यांची निर्मिती केली आहे. या राख्यांत असलेल्या बीजांपासून रोपे येतील.

विविध प्रकारच्या बियांचा वापरमुलांनी शेंदरी, लाल भोपळा, घोसावळे, मका, खरबूज, राळ, मोहरी, बहावा यांच्या बिया वापरून राख्याही बनविल्या. या राख्या नंतर कुंडीमध्ये, मातीत पुरल्यास त्यातील बीजांपासून रोपे येतील आणि त्यासाठी वापरलेला दोरा आणि कागद हे मातीत विघटित होतील. त्याचेही प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.  

विद्यार्थ्यांची आगळीवेगळी ‘बीज राखी’ कार्यशाळा  रक्षाबंधनाच्या तयारीसाठी  राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन एक आगळीवेगळी ‘बीज राखी’ कार्यशाळा घेण्यात आली. यात १५० विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले. या कार्यशाळेत  विद्यार्थ्यांना देशी बीजांपासून संपूर्णपणे पर्यावरणपूरक राखी कशी बनवायची याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच यावेळी विद्यार्थ्यांना या उपक्रमाचे महत्त्वदेखील शिक्षकांकडून समजावून सांगण्यात आले.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनRakhiराखीkolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थी