शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : मटका अड्ड्यावर छापे, दोघा एजंटांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 11:57 IST

कोल्हापूर येथील उमा टॉकीज परिसरातील ओढ्यावरील गणपती मंदिराच्या पाठीमागे व राजारामपुरी नऊ नंबर शाळेच्या परिसरात राजरोस सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी छापे टाकून दोघा एजंटांना अटक केली.

ठळक मुद्दे मटका अड्ड्यावर छापे, दोघा एजंटांना अटकबुकीमालक फरार

कोल्हापूर : येथील उमा टॉकीज परिसरातील ओढ्यावरील गणपती मंदिराच्या पाठीमागे व राजारामपुरी नऊ नंबर शाळेच्या परिसरात राजरोस सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी छापे टाकून दोघा एजंटांना अटक केली.

संशयित अजित महादेव चौगुले

संशयित साईकुणाल सुनील जाधव (वय २४, रा. पुष्पराज अपार्टमेंट, उमा टॉकीज परिसर, कोल्हापूर), अजित महादेव चौगुले (२०, रा. दत्तमंदिर रोड, राजेंद्रनगर) अशी त्यांची नावे आहेत.ओढ्यावरील गणपती मंदिराच्या पाठीमागे एका बोळात टाकलेल्या छाप्यात साईकुणाल जाधव हा मटका घेताना आढळून आला. बुकीमालक राजू बन्ने (रा. शिवाजी पेठ) हा फरार आहे. येथून मटक्याच्या चिठ्ठ्या व रोख २३५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

राजारामपुरी नऊ नंबर शाळेच्या परिसरात अजित चौगुले मटका घेताना मिळून आला. येथून पोलिसांनी १३५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बुकीमालक नितीन कांबळे (रा. राजेंद्रनगर) हा फरार आहे. शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर