शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

कोल्हापूर : अफवा पसरविणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 1:17 PM

सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींचे किंवा महिलांचे फोटो टाकून हे मुले पळविणाऱ्या टोळीतील आहेत, अशी अफवा पसरवून समाजात भीती निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर पोलिसांची करडी नजर आहे. चुकीच्या संदेशांमुळे निष्पापांचेही बळी जाऊ शकतात; त्यामुळे असे संदेश व्हॉट्स अ‍ॅपवरून पसरवू नयेत व अफवांवर जिल्ह्यातील नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी केले आहे.

ठळक मुद्देअफवा पसरविणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजरअप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी केले आवाहन

कोल्हापूर : सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींचे किंवा महिलांचे फोटो टाकून हे मुले पळविणाऱ्या टोळीतील आहेत, अशी अफवा पसरवून समाजात भीती निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर पोलिसांची करडी नजर आहे. चुकीच्या संदेशांमुळे निष्पापांचेही बळी जाऊ शकतात; त्यामुळे असे संदेश व्हॉट्स अ‍ॅपवरून पसरवू नयेत व अफवांवर जिल्ह्यातील नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी केले आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून मुले चोरणारी टोळी आपल्या भागात आहे. अफवांमुळे काही जिल्ह्यांत जमावांकडून बहुरूपी, वाटसरू, भिकारी व अन्य निष्पाप लोकांना जबर मारहाणीचे प्रकार घडले आहेत. काही घटनांत खून झाले आहेत. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, अशी काही माहिती मिळाल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. जर कोणी अशा प्रकारची अफवा पसरवीत असेल तर त्याचे नाव पोलिसांना कळवा.

खात्री केल्याशिवाय सोशल मीडियावर असला कोणताही मेसेज अन्य ठिकाणी टाकू नये. अफवा पसरविणाऱ्या तुमच्या प्रत्येक पोस्टवर पोलिसांचे लक्ष आहे. अशा व्यक्तीला कोणी सहकार्य केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. जिल्ह्यातील नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक काकडे यांनी केले आहे.

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर