शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

कोल्हापूर : नवीन वीज मीटर मुबलक उपलब्ध, ‘महावितरण’ची माहिती : एजंटांना थारा नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 11:44 AM

पश्चिम महाराष्ट्रात नवीन वीजजोडण्या व नादुरुस्त वीजमीटर बदलण्यासाठी महावितरणच्या कार्यालयांमध्ये सद्य:स्थितीत सिंगल व थ्री फेजचे एक लाख १४ हजार ९८६ नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. नवीन वीजजोडणीच्या प्रक्रियेत स्वयंघोषित एजंटांनाही थारा देऊ नये, असे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे.

ठळक मुद्देनवीन वीज मीटर मुबलक उपलब्ध ‘महावितरण’ची माहिती : एजंटांना थारा नको

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात नवीन वीजजोडण्या व नादुरुस्त वीजमीटर बदलण्यासाठी महावितरणच्या कार्यालयांमध्ये सद्य:स्थितीत सिंगल व थ्री फेजचे एक लाख १४ हजार ९८६ नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. नवीन वीजजोडणीच्या प्रक्रियेत स्वयंघोषित एजंटांनाही थारा देऊ नये, असे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे.कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे व सोलापूर जिल्ह्यांसाठी सिंगल फेजचे २५ हजार आणि १०-४० अ‍ॅम्पीअर थ्री फेजचे ५०१४ नवीन वीजमीटर नुकतेच उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

यासह आता या सर्व जिल्ह्यांमध्ये सिंगल फेजचे ९१ हजार ४४९ आणि थ्री फेज १०-४० अ‍ॅम्पीअरचे २३ हजार ५३७ नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सिंगल फेजचे ६४९९, पुणे जिल्ह्यात ५१२९१, सातारा जिल्ह्यात ८२४२ सोलापूरमध्ये १०६३६, सांगली जिल्ह्यात १४,७८१ नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत.महावितरणच्या ग्राहकसेवेच्या सर्व सुविधा सुटसुटीत व पारदर्शक असतानाही स्वयंघोषित एजंट म्हणून आर्थिक फटका देणाऱ्या व्यक्तींना वीजग्राहकांनी थारा देऊ नये, असे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे. महावितरणकडून वीजग्राहकांसाठी 'आॅनलाईन'सह कार्यालयीन ग्राहकसेवा अतिशय सुलभपणे राबविण्यात येत आहेत.

त्यामुळे वीजग्राहकांना कोणत्याही स्वयंघोषित एजंटांकडे जाण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे वीजग्राहकांनी अशा स्वयंघोषित एजंटांना थारा न देता महावितरणच्या सेवांचा थेट लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर