शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election Results 2026: सदर बाजारमध्ये लाटकरच बाजीगर, विरोधकांचा केला सुपडासाफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 16:16 IST

प्रभागात चारही जागांवर काँग्रेसने बाजी मारल्याने लाटकर यांचे वजन पुन्हा एकदा सिद्ध

कोल्हापूर : अत्यंत अटातटीच्या झालेल्या प्रभाग क्रमांक चारमध्ये स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर यांनी भाजपच्या संजय निकम यांचा तब्बल ४ हजारांहून अधिक मतांनी पराभव करत सदर बाजार परिसरात आपणच बाजीगर असल्याचे दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे या प्रभागात चारही जागांवर काँग्रेसने बाजी मारल्याने लाटकर यांचे वजन पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.सदर बाजारसह कोरगावकर हायस्कूल, हेगडे चौक विचारे माळ झोपडपट्टी, निंबाळकर माळ झोपडपट्टी, ताराबाई गार्डन, सासणे ग्राऊंड, कनाननगर या परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये राजेश लाटकर विरुद्ध संजय निकम ही लढत रंगतदार बनली होती. उत्तरमधून विधानसभा लढवलेले लाटकर थेट महानगरपालिकेच्या मैदानात उतरल्याने त्यांना घेरण्यासाठी भाजपने माजी नगरसेवक संजय निकम यांना रिंगणात उतरवले होते. मात्र, महापालिकेच्या राजकारणाचा पूर्वानुभव असल्याने लाटकर यांनी निकम यांचा तब्बल ४ हजार ७० मतांनी पराभव केला. निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने या प्रभागावर अधिक लक्ष केंद्रित केले होते. मात्र, त्यांचे हे प्रयत्न तोकडे पडल्याचे दिसून आले. लाटकर यांनी स्वत:बरोबर उर्वरित चारही उमेदवारांना गुलाल लावत काँग्रेसच्या खात्यात जागांची भर टाकली.

English
हिंदी सारांश
Web Title : Latkar Dominates Kolhapur Election, Sweeps Sadar Bazar; Opposition Vanquished

Web Summary : Rajesh Latkar of Congress decisively defeated BJP's Sanjay Nikam in Kolhapur's Ward 4 by over 4,000 votes. Congress secured all four seats in the ward, reaffirming Latkar's influence in the Sadar Bazar area, despite BJP's focused efforts.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६congressकाँग्रेस