शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

कोल्हापूर :  अण्णासाहेबांचा इतिहास मराठे विसरू शकत नाहीत : मुळीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 11:28 AM

संपूर्ण महाराष्ट्रभर ४० वर्षांपूर्वी मराठा समाजाचे लाखोंचे मेळावे घेणाऱ्या, स्वातंत्र्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाची प्रथम मागणी करणाºया, मराठ्यांसाठी आमदारकी पणाला लावून आरक्षणासाठी पहिले बलिदान देणाºया कै. अण्णासाहेब पाटील यांचा इतिहास मराठा समाज कधीच विसरू शकत नाही,

ठळक मुद्देअखिल भारतीय मराठा महासंघातर्फे अभिवादनमाथाडी कामगारांच्या अस्तित्वासाठी त्यांनी संपूर्ण देशात पहिल्यांदाच ‘माथाडी कामगार कायदा’ लागू करवून घेतला.

कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्रभर ४० वर्षांपूर्वी मराठा समाजाचे लाखोंचे मेळावे घेणाऱ्या, स्वातंत्र्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाची प्रथम मागणी करणाºया, मराठ्यांसाठी आमदारकी पणाला लावून आरक्षणासाठी पहिले बलिदान देणाºया कै. अण्णासाहेब पाटील यांचा इतिहास मराठा समाज कधीच विसरू शकत नाही, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले.

मंगळवार पेठ येथे मराठा महासंघाच्या कार्यालयात अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष कै. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.मुळीक म्हणाले, पाटील यांनी मराठा आरक्षणासह संपूर्ण हयात माथाडी कामगारांच्या स्वाभिमान व अभिमानासाठी खर्ची घालविली. माथाडी कामगारांच्या अस्तित्वासाठी त्यांनी संपूर्ण देशात पहिल्यांदाच ‘माथाडी कामगार कायदा’ लागू करवून घेतला.

कै. अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी करवीर तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, कार्याध्यक्ष उत्तम जाधव, संघटक प्रकाश पाटील, शरद साळुंखे, युवकाध्यक्ष अवधूत पाटील, संतोष घाडगे, गौरव पाटील, अनिल पाटील, शुभम शिरहट्टी, महेश जाधव, किरण कणसे, अमोल चिकळकर यांच्यासह सकल मराठा समाज उपस्थित होता.अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष कै. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना वसंतराव मुळीक. शेजारी उत्तम जाधव, शशिकांत पाटील, अवधूत पाटील, संतोष घाडगे, आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :marathaमराठाkolhapurकोल्हापूर