शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
5
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
8
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
9
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
10
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
11
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
12
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
13
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
14
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
15
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

कोल्हापूर : शाळकरी मुलावर हल्ला, चौघांवर गुन्हा, दुचाकीच्या आडवे आल्याच्या रागातून कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 5:45 PM

दुचाकीच्या आडवे आल्याच्या रागातून चौघांनी शाळकरी मुलग्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्याला गंभीर जखमी केले. रितेश बाळासो भोरे (वय १६, रा. राजारामपुरी पाचवी गल्ली) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी संशयित अभिषेक हवालदार, अमन शेख, अथर्व कुरंदकर, करण (सर्व रा. दौलतनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला. ही घटना शुक्रवारी (दि. २२) दुपारी घडली. ​​​​​​​

ठळक मुद्देसंशयित अभिषेक हवालदार, अमन शेख, अथर्व कुरंदकर, करण यांच्यावर गुन्हा दाखल दुचाकीच्या आडवा आल्याने झाली वादावादी आणखी तिघा मित्रांना बोलावून घेत रितेशला केली बेदम मारहाण

कोल्हापूर : दुचाकीच्या आडवे आल्याच्या रागातून चौघांनी शाळकरी मुलग्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्याला गंभीर जखमी केले. रितेश बाळासो भोरे (वय १६, रा. राजारामपुरी पाचवी गल्ली) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी संशयित अभिषेक हवालदार, अमन शेख, अथर्व कुरंदकर, करण (सर्व रा. दौलतनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला. ही घटना शुक्रवारी (दि. २२) दुपारी घडली.अधिक माहिती अशी, रितेश भोरे हा राजारामपुरीतील एका शाळेमध्ये दहावीत शिकतो. शुक्रवारी (दि. २२) शाळेतून मित्राला घेऊन तो दुचाकीवरून घरी जात होता. यावेळी राजारामपुरीच्या दहाव्या गल्लीमध्ये अभिषेक हवालदार हा दुचाकीच्या आडवा आल्याने त्यांच्यात वादावादी झाली, त्यातून अभिषेकने आणखी तिघा मित्रांना बोलावून घेत रितेशला बेदम मारहाण केली.

यावेळी अभिषेक हवालदार याने रितेशच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली. रक्तबंबाळ होऊन रितेश जाग्यावर कोसळला. यावेळी हल्लेखोर पसार झाले. त्याच्या मित्राने त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. त्याच्या डोक्यावर तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली.

रितेशचे पितृछत्र सहा वर्षांपूर्वीच हरपले आहे. आई बेकरीमध्ये काम करते. घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. अशा कुटुंबातील मुलावर जीवघेणा हल्ला झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. दौलतनगर परिसरातील संशयितांना अद्यापही पोलिसांनी अटक केलेली नाही. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा