शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

आप्पाचीवाडी फाट्याजवळील अपघातात कोगनोळीचे युवक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 5:22 PM

kognoli, accident, kolhapurnews, कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर असणाऱ्या आप्पाचीवाडी फाट्याजवळ कार व मोटरसायकल अपघातात कोगनोळी येथील दोन युवक जखमी झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी घडला. 

ठळक मुद्देआप्पाचीवाडी फाट्याजवळील अपघातात कोगनोळीचे युवक जखमी

बाबासो हळिज्वाळे

कोगनोळी -येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर असणाऱ्या आप्पाचीवाडी फाट्याजवळ कार व मोटरसायकल अपघातात कोगनोळी येथील दोन युवक जखमी झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी घडला. 

याबाबत अधिक माहिती अशी की, निपाणी येथील शिक्षक अशिष नांगावकर हे नॅनो कार (क्रमांक केए २४ एम ३३०२) घेऊन कागलला निघाले होते. येथील आप्पाचीवाडी फाट्याजवळ आले असता गाडीचे नियंत्रण सुटून समोर जात असणाऱ्या स्पेडर मोटरसायकलला (क्रमांक एम एच ०९ डिक्यू ३९४७) जोराची धडक दिली. 

या अपघातात स्वप्निल महादेव अक्कोळे व महावीर चिंचणे रहाणार कोगनोळी हे गंभीर जखमी झाले. दोघांनाही कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धडक दिल्यानंतर कार उलटली. निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरिक्षक एस. ए. टोलगी, पी. डी. घस्ती यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर