शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटलांची अवस्था विझणाऱ्या दिव्यासारखी, गोपीचंद पडळकर यांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 18:05 IST

रायगडवरील धनगर समाजाला काढलेल्या नोटीसचा निषेध

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अनुकंपावर राजकारणात भरती झालेले नेते असून, त्यांनी कोणताही संघर्ष केलेला नाही. सांगलीसाठी कोणताही मोठा प्रकल्प आणला नाही. आता ते प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची भाषा करत आहेत, त्यांची ही अवस्था विझणाऱ्या दिव्यासारखी झाल्याची टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.आमदार पडळकर हे बुधवारी कोल्हापुरात आले असता, ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार पडळकर म्हणाले की, रायगड किल्ल्यावर धनगर समाजाच्या घरांवरून उफाळलेल्या वादावर बोलताना ते म्हणाले, “स्वराज्यामध्ये धनगर समाजाचा खूप मोठा वाटा आहे. छोट्या-छोट्या वाटा शोधून दुश्मनावर हल्ला करायचा आणि त्या वाटा पुन्हा मुजवायच्या, शत्रूंची सर्व गुप्त माहिती महाराजांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती; पण आता कुणाच्या डोळ्यात धनगर समाजाची घरं खुपतात माहिती नाही. पुरातत्त्व विभागाने नोटिसा मागे घ्याव्यात, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगत त्यांनी समाजाला दिलेल्या नोटीसची प्रत फाडून निषेध केला.